Headlines

आयला जुडवा! सेम हेअरस्टाईल, सेम शर्ट… विराट कोहली आणि बाबर आझमचा लहानपणीचा फोटो व्हायरल

Babar Azam and Virat Kohli Child: टीम इंडियाचा (Team India) माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि पाकिस्तानचा (Pakistan) कर्णधार बाबर आझम (Babar Azam) यांची नेहमीच तुलना केली जाते. कधी त्यांनी केलेल्या कामगिरीवरुन तर कधी त्यांच्या फलंदाजीवरुन. पण यावेळी विराट कोहली आणि बाबर आझमची तुलना एका वेगळ्याच कारणाने होत आहे. त्यांची हेअरस्टाईल आणि कपड्यांवरुन विराट…

Read More

फोटोत दिसणारे लहान मुले बॉलिवूडचे दिग्गज स्टार, आजही करतात प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य

मुंबई : बॉलिवूड कलाकारांचे जगभरात चाहते आहेत. बॉलिवूड कलाकारांच्या प्रत्येक गोष्टींचं त्यांच्या चाहत्यांना आकर्षण असतं. सोशल मीडियावर त्यांचे लहानपणीचे फोटो देखील व्हायरल होत असतात. सोशल मीडियावर आता आणखी एक फोटो व्हायरल होत आहे. फोटोमध्ये तीन मुले दिसत आहेत. बहीण मध्यभागी बसलेली आहे, तर मोठा भाऊ बहिणीला पाहत आहे, तर लहान भाऊ फोनसोबत दिसत आहे. खूपच…

Read More