Headlines

नंदुरबारमध्ये अडीच वर्षांत १० हजार मुलींचा बालविवाह

[ad_1] नीलेश पवार, लोकसत्ता नंदुरबार : कुपोषणग्रस्त नंदुरबार जिल्ह्यात अडीच वर्षांत नऊ हजार ९८३ मुलींचा बालविवाह झाल्याचे उघड झाले आहे. यातील २३०५ मुली १८ वर्षांच्या आतच गर्भवती होऊन एक किंवा दोन मुलांच्या माता झाल्या आहेत. व्यापक जनजागृती मोहीम राबवून बालविवाह थांबत नसल्याने परिस्थिती चिंताजनक आहे.  जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत कुपोषणावरून सर्वपक्षीय सदस्यांनी व्यापक चर्चा करत…

Read More