Headlines

‘आप’च्या ‘झाडू’ने तिच्या मुलाला आमदार केलं, पण तिने ‘झाडू’ सोडला नाही; म्हणाली…

मुंबई : आई… या शब्दातच सारं जग सामावलं आहे. आपल्याला जन्म देण्यापासून, संस्कार देण्यापर्यंत आणि या समाजात मानाचं स्थान मिळवून देण्यापर्यंत प्रत्येक टप्प्यावर हीच आई आपल्याला साथ देते. आपला हात धरून स्वत: उन्हाच्या झळा सोसत आपल्या लेकराच्या डोक्यावर मात्र मायेचं छत्र धरणारी ही आई. आईविषयी बोलावं तितकं कमीच. याच आईची महती, सध्या पंजाबमध्ये पाहायला मिळाली….

Read More