Headlines

संजय राऊतांच्या अटकेनंतर शरद पवार गप्प का? छगन भुजबळ म्हणाले… | Chhagan Bhujbal comment on why Sharad Pawar silence after Sanjay Raut ED arrest pbs 91

[ad_1] पत्राचाळ घोटाळा प्रकरणात शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या ईडी कोठडीत न्यायालयाने आणखी वाढ केली आहे. त्यामुळे राऊतांना आता ८ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडीत राहावं लागणार आहे. यावर अनेक राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. मात्र, राऊतांना ईडीने अटक केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सार्वजनिक प्रतिक्रिया आलेली नाही. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ आमदार छगन भुजबळांना संजय…

Read More