Headlines

भारत नाही तर ‘या’ टीमकडून खेळणार Cheteshwar Pujara? ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज खेळाडूचाही टीममध्ये समावेश

Cheteshwar Pujara : टेस्ट टीम इंडियाचा महत्त्वाचा खेळाडू मानला जाणारा चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) सध्या उत्तम फॉर्ममध्ये आहे. त्याने श्रीलंकेविरूद्धच्या (IND vs SL) पहिल्या सामन्यामध्ये त्याने शतक ठोकलं होतं. पुजाराने 130 बॉल्समध्ये 102 रन्सची खेळी केली होती. त्याच्या या खेळीमध्ये 13 फोर्सचा समावेश होता. अशातच पुजारा चांगल्या फॉर्ममध्ये असताना काऊंटी क्रिकेटमधून (County Cricket) एक मोठी…

Read More