Headlines

CSK vs KKR: मोईन अलीच्या जागी जडेजा ‘या’ खेळाडूला देणार प्लेईंग 11 मध्ये संधी

[ad_1] मुंबई : क्रिकेट चाहत्यांना हवा असलेला दिवस आज अखेर उजाडला आहे. आजपासून आयपीएलला सुरुवात होणार आहे. आजपासून 29 मे पर्यंत चाहते आयपीएलचा फिवर पहायला मिळणार आहे. आज चेन्नई सुपर किंग्ज विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात पहिला सामना रंगणार आहे. मात्र या सामन्यात चेन्नईचा स्टार खेळाडू मोईन अली खेळू शकणार नाहीये. तर मोईन अलीच्या जागी…

Read More