Headlines

T20 World Cup साठी टीम इंडियाची घोषणा होताच ‘या’ प्रसिद्ध खेळाडूने घेतला सन्यास

मुंबई : टी20 वर्ल्ड कप 2022 साठी (T20 World Cup) टीम इंडियाची (Team India) घोषणा करण्यात आली आहे. या संघात अनेक य़ुवा खेळाडूंना सधी देण्यात आली नाही. शार्दुल ठाकूर, संजू सॅमसन या सारख्या युवा प्रतिभावंत खेळाडूंना डच्चू देण्यात आला आहे. त्यामुळे अनेक खेळाडूंना डच्चू देण्यात आला आहे. याच संतापात आता एका प्रसिद्ध खेळाडूने क्रिकेटमधून निवृत्ती…

Read More

Ravindra Jadeja आणि CSK तला वाद विकोपाला? जाणून घ्या कारण

मुंबई : आयपीएल 2022 च्या ट्रॉफीवर गुजरात टायटन्सने नाव कोरले. आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या या टीमने विजेतेपद पटकावल्याने गुजरात टायटन्सची एकचं चर्चा होती. मात्र या विजेतेपदासह आणखीण एक गोष्ट खुप चर्चेत होती, ती म्हणजे रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि चेन्नई सुपरकिंग्जमधला (Chennai super king) वाद. आयपीएल संपल्यानंतर या वादावर पडदा पडण्याची अपेक्षा होती. मात्र अद्याप तरी…

Read More

Ravindra Jadejaन डिलीट केल्या CKSच्या सगळ्या पोस्ट, नक्की काय बिनसलं?

मुंबई : चेन्नई सुपर किंग्जच्या चाहत्यांसाठी सर्वांत मोठी बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा ऑलराऊंडर रवींद्र जडेजाने चेन्नई सुपर किंग्ज संबंधित सर्वंच पोस्ट इन्टाग्रामवरून काढून टाकल्या आहेत. त्यामुळे जडेजा आणि चेन्नईमधला वाद इतका टोकाला गेलाय का? ज्यामुळे जडेजाने चेन्नईचे सर्व पोस्ट हटवल्या आहेत, अशी चर्चा सुरु आहे. त्याचसोबत आता जडेजा पुढच्या वर्षी कोणत्या संघाकडून आयपीएल…

Read More

एक चान्स तो बनता है यार! ‘या’ तीन युवा खेळाडूंना IPLमध्ये यंदाही संधी नाहीच

मुंबई : आयपीएल लीग हे भारतातलं युवा टॅलेंट जगासमोर येण्यासाठी सूरू करण्यात आलं होते. मात्र तसे काही होताना दिसत नाही. कारण यंदाच्या IPLमध्ये तीन यशस्वी, प्रतिभावंत खेळाडूंना एकही सामना खेळता आला नाही आहे. या तीनही खेळाडूंनी संपूर्ण आयपीएल बेंचवर काढली. त्यामुळे या खेळाडूंची मोठी निराशा झाली आहे. हे आहेत तीन खेळाडू IPL च्या १५ व्या हंगामातील…

Read More

रवींद्र जडेजा CSK सोडणार ? हे आहे कारण….

मुंबई : आयपीएल अंतिम टप्प्यात पोहोचलीय. साखळी फेरीतले शेवटचे सामने उरलेत, यानंतर फायनल सामने होणार आहे. त्यातच आता माजी कर्णधार रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) चेन्नई सुपर किंग्जला राम राम ठोकणार असल्याचे वृत्त हाती आले आहे. नेमका जडेजा चेन्नई का सोडतोय याचे कारण समजू शकले नाही आहे, मात्र सीएसके आणि जडेजा यांच्यात मोठा वाद सुरू आहे,…

Read More

धोनीनंतर ‘या’ स्टार खेळाडूकडे कॅप्टन्सी, भारताच्या माजी क्रिकेटपटूचे भाकीत

मुंबई : यंदाच्या मोसमात चेन्नई सुपर किंग्ज साखळी फेरीतच बाहेर पडलीय. संघाला मिळालेलं नवं नेतृत्व आणि पुन्हा महेंद्र सिंह धोनीकडे MS Dhoni आलेली कर्णधार पदाची धूरा, या सर्व घटनांमुळे चेन्नई कुठेतरी कमी पडत असल्याची चर्चा आहे. त्यात धोनीसाठी हा शेवटचा हंगाम आहे. धोनीचा पर्याय म्हणून रवींद्र जाडेजाची कर्णधार पदासाठी चाचपणी झाली. मात्र यात तो Out झाला. त्यामुळे…

Read More

विमानाचं तिकीट Book, सर्व तयारी Done, ‘त्या’ फोननंतर CSK चा बॉलर कोलमडला

मुंबई : आयपीएलच्या (IPL 2022) 15 व्या हंगामात साखळी फेरीतूनचं चेन्नई (CSK)बाहरे पडलीय. त्यामुळे चेन्नईच्या चाहत्यांसाठी हा सर्वांत मोठा धक्का मानला जातोय. कारण या आधी इतर हंगामात असे कधीच झाले नव्हते. नेहमीच चेन्नईचा संघ प्लेऑफ आणि अंतिम लढतीपर्यत झुंज द्यायचा. मात्र या हंगामात साखळी फेरीतच चेन्नईचा डाव फसलाय. या धक्क्यातून सावरत नाही तोच चेन्नईच्या चाहत्यांना आता आणखीन…

Read More