Headlines

मित्र-कुटुंबियांसोबत ट्रेनने प्रवास करणार असाल तर, Google Maps वर ‘असे’ चेक करा Train चे Live Status

[ad_1] नवी दिल्ली: Google सर्व्हिसेस आजकाल अनेक युजर्स वापरतात. कंपनी युजर्सना काही भन्नाट फीचर्स प्रदान करते. ज्यामुळे त्यांची कामं अधिक सोप्पी व सहज होतात. Google ने २०१९ मध्ये Google Maps मध्ये ३ सार्वजनिक वाहतूक वैशिष्ट्ये समाविष्ट केली. या वैशिष्ट्यांमुळे युजर्सना लांब मार्गांसाठी रिअल-टाइम ट्रेनचे स्टेटस तपासणे, १० शहरांमधील रहदारीवरून बस प्रवासाची वेळ तपासणे आणि ऑटो-रिक्षा…

Read More