Headlines

पॅचअपच्या बातम्यांवर Charu Asopa चं मोठं वक्तव्य; म्हणाली, ‘मी त्याला ब्लॉक केलयं’…

मुंबई : सुष्मिता सेनचा भाऊ राजीव सेन आणि टीव्ही अभिनेत्री चारू असोपा यांच्या घटस्फोटावरून सध्या वाद सुरू आहे. एका ताज्या मुलाखतीत पती राजीव सेनने रोमँटिक फोटो अपलोड केल्याबद्दल अभिनेत्रीने प्रतिक्रिया दिली आहे. याआधी या जोडप्याच्या पॅच-अपच्या बातम्या उडत होत्या. राजीवने चारूसोबतचा एक रोमँटिक फोटो इन्स्टाग्रामवर अपलोड केला होता. त्यानंतर दोघांच्या पॅचअपची अटकळ बांधली जात होती….

Read More