सुष्मिता सेनच्या वहिनीने सोशल मीडियावर पुन्हा एकदा बदललं आडनाव; चाहते आश्चर्यचकित

मुंबई : सुष्मिता सेनची वहिनी सध्या चर्चेचा भाग आहे. रिपोर्ट्सनुसार, सुष्मिताचा भाऊ आणि तिची वहिनी दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता आणि ते कायदेशीररित्या वेगळे होणार होते. पण आता असं दिसतं आहे की, दोघांमध्ये सगळं काही ठीक आहे. चारू आणि राजीव यांचं पॅचअप झालं आहे. चारूने इन्स्टाग्रामवर तिचं नावही बदलले दिसत आहे. जे पाहून असं…

Read More