Headlines

“भाजपा ब्रिटिशांप्रमाणे एका पक्षाला फोडून राज्य करत आहे”, नाना पटोलेंच्या टीकेला बावनकुळेंचं प्रत्युत्तर, म्हणाले… | Chandrashekhar Bawankule comment on criticism by Nana Patole

[ad_1] काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपा ब्रिटिशांप्रमाणे पक्षांमध्ये फूट पाडून राज्य करत आहे, अशी टीका केली. यानंतर आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या टीकेला प्रत्युत्तर दिलंय. “विरोधक सत्ता गेल्यामुळे असे आरोप करत आहेत,” असा आरोप बावनकुळेंनी केला. तसेच धानाचा बोनस मविआ सरकारने बंद केला होता. यावर नाना पटोलेंकडे काय उत्तर आहे? असा सवाल…

Read More