Headlines

अमृता खानविलकरने ‘चंद्रमुखी’ सिनेमासाठी वाढवलेलं वजन कसं केलं कमी? जाणून घ्या

मुंबई : सध्या सगळीकडेच ‘चंद्रमुखी’ सिनेमाची जोरदार चर्चा आहे. प्रसाद ओक दिग्दर्शित चंद्रमुखी सिनेमा २९ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात अमृता खानविलकर चंद्राच्या भुमिकेत झळकणार आहे तर, आदिनाथ कोठारे खा. दौलतराव यांच्या भूमिकेत दिसणार आहे. पण तुम्हाला माहिती आहे का? सिनेमासाठी अमृता खानविलरने बरीच मेहनत घेतली आहे. यातलंच महत्वाचं म्हणजे अमृताने या सिनेमाठी…

Read More