Headlines

uddhav thackeray group chandrakant khaire on abdul sattar supriya sule

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे आमदार आणि राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानावरून सध्या राजकीय वातावरण तापलं आहे. सोमवारी औरंगाबादमध्ये सुप्रिया सुळेंच्या टीकेवर प्रत्युत्तर देताना अब्दुल सत्तार यांची जीभ घसरली आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंवर आक्षेपार्ह शब्दांमध्ये टीका केली. या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसनं राज्यभर ठिकठिकाणी आंदोलनं सुरू केली…

Read More

chandrakant khaire clarification on statement regarding congress mla spb 94

शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरल्यास सरकार पडेल म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे २२ आमदार तयार ठेवले आहेत, असा दावा ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केला होता. त्यांच्या या दाव्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नाराजी व्यक्त करत जे आपला पक्ष सांभाळू शकले नाहीत, त्यांनी दुसऱ्याच्या पक्षाबद्दल बोलू नये, असे प्रत्युत्तर दिले होते. दरम्यान, नाना…

Read More

uddhav thackeray group chandrakant khaire on devendra fadnavis congress

राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार अस्तित्वात आल्यापासून हे सरकार न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष ठेवून आहे. ठाकरे गटाकडून आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावरून न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर येणाऱ्या निर्णयावर या सरकारचं भवितव्य अवलंबून असेल, असं सांगितलं जात आहे. शिंदे गटाच्या १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात न्यायालयात सुनावणी प्रलंबित आहे. मात्र, हे आमदार अपात्र ठरले, तरीदेखील सरकार…

Read More

सत्तार म्हणाले ठाकरेंचा दौरा फक्त २४ मिनिटांचा, आता चंद्रकांत खैरेंचे जशास तसे उत्तर, ५० खोक्यांचा संदर्भ देत म्हणाले ” म्हणूनच मी… ” | chandrakant khaire criticizes state government and abdul sattar over helping rain affected farmers

परतीच्या पावसामुळे कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह संपूर्ण राज्यात शेतकऱ्यांचे मोठे आहे. हाताशी आलेले सोयाबीन, कापूस पावसामुळे ओले झाले आहे. याच कारणामुळे राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना भरीव मदत करावी, अशी मागणी केली जात आहे. आज (२३ ऑक्टोबर) माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. ठाकरेंच्या या दौऱ्यावर शिंदे गटातील नेते तथा कृषीमंत्री अब्दुल सत्तार…

Read More

“निकाल आला, पण किती त्रास द्यायचा? आता मात्र…” उद्धव ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे आक्रमक; शिंदे गटाला दिला इशारा | chandrakant khaire criticizes eknath shinde group after court verdict on rutuja latke resignation

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी ऋतुजा लटके यांच्या उमेदवारीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई पालिका प्रशासनाला लटके यांचा राजीनामा स्वीकारण्याचा आदेश दिला आहे. तसेच याबाबतचे प्रत्रकही लटके यांना द्यावे, असे न्यायालयाने म्हटले आहे. या निर्णयानंतर आता उद्धव ठाकरे गट उद्या (१४ ऑक्टोबर) शक्तीप्रदर्शन करत लटके यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. या…

Read More

Minister Bhagwat Karad commented on shivsena symbol freeze by election commission and chandrakant khaire

केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘धनुष्यबाण’ चिन्ह गोठवल्यानंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवसेनेकडून या निर्णयानंतर निवडणूक आयोगाच्या कार्यशैलीवर निशाणा साधण्यात आला आहे. यावर केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निवडणूक आयोग स्वायत्त संस्था आहे. स्वतंत्र निर्णय घेण्याचा त्यांचा अधिकारी आहे, असे कराड यांनी म्हटले आहे. हा निर्णय भाजपाने राजकीय दबाव वापरून घडवून…

Read More

shivsena chandrakant khaire slams devendra fadnavis on bow n arrow symbol

शिवसेनेचं निवडणूक चिन्ह आणि पक्षाचं नाव गोठवण्याचे हंगामी आदेश निवडणूक आयोगानं शनिवारी रात्री दिले. या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. दोन्ही गटांकडून अजूनही चिन्हासाठी आणि नावासाठी दावेदारी केली जात असली, तरी आयोगाच्या निर्णयामुळे आगामी अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत या चिन्हाचा आणि नावाचा वापर दोन्ही गटांना करता येणार नाहीये. यावरून दोन्ही गट एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप…

Read More

चंद्रकांत खैरे म्हणाले एकनाथ शिंदे १५ आमदारांसह काँग्रेसमध्ये जाणार होते, आता शिंदे गटाचे स्पष्टीकरण; अर्जुन खोतकर म्हणाले, “हा तर…” | arjun khotkar comment on chandrakant khaire allegations on eknath shinde

शिवसेनेचे नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे १५ आमदारांच्या गटासह काँग्रेसमध्ये जाणार होते, असा दावा खैरेंनी केला आहे. खैरेंच्या या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान, चंद्रकांत खैरेंच्या या विधानानंतर शिंदे गटातील नेते अर्जुन खोतकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे….

Read More

shivsena leader chandrakant khaire commented on eknath shinde supreme court verdict and rebel mlas

राज्यातील सत्तासंघर्षाच्या लढाईवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या कामकाजावर स्थगिती आणण्यास नकार दिला आहे. यामुळे पक्षचिन्हासंबंधी निर्णय घेण्याचा निवडणूक आयोगाचा मार्ग मोकळा झाला आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिंदे गटातील नेत्यांकडून पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. हा गद्दारांचा खोटा सत्कार असल्याची संतप्त प्रतिक्रिया यावर शिवसेना…

Read More