Headlines

Lunar Eclipse 2022: वर्षातलं शेवटचं च्रंद्रग्रहण; 12 राशींसाठी शुभ-अशुभ

Lunar Eclipse 2022 Impact: मंगळवारी वर्षातील दुसरं आणि शेवटचं चंद्रग्रहण दिसणार आहे. म्हणून हा च्रंद्रग्रहण कोणत्या राशींसाठी शुभ आणि कोणत्या राशींसाठी अशुभ ठरणार आहे, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यंदाच्या वर्षातील शेवटच्या चंद्रग्रहणाचा परिणाम 12 राशींवर होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. मेष राशीतील हे चंद्रग्रहण काहींसाठी शुभ तर काहीराशींसाठी अशुभ ठरेल. जाणून घेऊया चंद्रग्रहणाचा राशींवर…

Read More

Chandra Grahan 2022: चंद्रग्रहण जवळ येतंय, पाहा किती तासांसाठी असेल सूतक काळ

Lunar Eclipse 2022 Date: यंदाच्या वर्षातील म्हणजेच 2022 मधील शेवटच्या सूर्यग्रहणानंतर आता अवघ्या काही दिवसांवर वर्षातील शेवटचं पूर्ण चंद्रग्रहण (Chandra Grahan 2022) येऊ घातलं आहे. कार्तिक पौर्णिमेला (Kartik Paurnima) म्हणजेच 8 नोव्हेंबरला हा चंद्रग्रहणाचा योग आहे. या दिवशी खरंतर देवदिपावली (Dev Dipawali) साजरी केली जाते. पण, यावर्षी चंद्रग्रहण असल्यामुळं देवदिवाळीचा योग एक दिवस आधीच आला…

Read More

दिवाळीनंतर ग्रहणाची सावली! जाणून घ्या या वर्षातील शेवटच्या चंद्रग्रहणाबद्दल…

Chandra Grahana 2022: चंद्रग्रहण ही एक अद्भूत खगोलीय स्थिती आहे. चंद्रग्रहणाबद्दल अनेक तर्क-वितर्क केले जातात. यावर्षीच शेवटचं चंद्रग्रहण पाहता येणार आहे. यावर्षीच्या चंद्रग्रहणाची वेळ आणि स्थिती जाणून घेऊया खालील माहितीतून. हे चंद्रग्रहण या वर्षातले शेवटचे चंद्रग्रहण आहे. (last lunar eclipse of this year in november after diwali) ज्योतिषशास्त्रात ग्रहणाचे विशेष महत्त्व आहे. ग्रहणाबाबत हिंदू धर्मात अनेक…

Read More

Chandra Grahan 2022: या राशीच्या लोकांना आजच्या चंद्रग्रहणाचा मोठा फायदा

मुंबई : यंदाच्या वर्षातील पहिलं चंद्रग्रहण आज म्हणजेच 16 मे 2022 सोमवारी आहे. या ग्रहण वृश्चिक राशीला लागणार आहे. आज वैशाख पौर्णिमा आहे. त्यामुळे ग्रह आणि नक्षत्रांची स्थिती विशेष असणार आहे. यंदाच्या वर्षातलं पहिलं चंद्रग्रहण भारतातून दिसणार नाही. त्यामुळे सूतक काळ मानला जाणार नाही. या ग्रहणाचा परिणाम वाईट होतो असं म्हणतात. पण काही राशींसाठी हेच…

Read More