Headlines

Chandra Grahan 2022: चंद्रग्रहणाच्या सूतक काळात घराबाहेर पडत असाल, तर लक्षात ठेवा ‘या’ 5 गोष्टी

[ad_1] Chandra Grahan 2022: दिवाळीच्या (Diwali 2022) मुहूर्तावर आलेल्या सूर्यग्रहणामागोमाग (Solar Eclips) आता चंद्रग्रहणाचा (Chandra ghrahan 2022) दिवसही उजाडला आहे. आज, मंगळवार 8 नोव्हेंबर 2022 रोजी वर्षातलं शेवटचं चंद्रग्रहण (Lunar Eclips 2022) असेल. भारतातील बहुतांश भागांमध्ये हे ग्रहण दिसणार आहे. भारतात (india) हे ग्रहण सायंकाळी 5 वाजून 20 मिनिटांनी सुरु होऊन 6 वाजून 20 मिनिटांपर्यंत…

Read More

Lunar Eclipse 2022: वर्षातलं शेवटचं च्रंद्रग्रहण; 12 राशींसाठी शुभ-अशुभ

[ad_1] Lunar Eclipse 2022 Impact:  मंगळवारी वर्षातील दुसरं आणि शेवटचं चंद्रग्रहण दिसणार आहे. म्हणून हा च्रंद्रग्रहण कोणत्या राशींसाठी शुभ आणि कोणत्या राशींसाठी अशुभ ठरणार आहे, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यंदाच्या वर्षातील शेवटच्या चंद्रग्रहणाचा परिणाम 12 राशींवर होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. मेष राशीतील हे चंद्रग्रहण काहींसाठी शुभ तर काहीराशींसाठी अशुभ ठरेल. जाणून घेऊया चंद्रग्रहणाचा…

Read More

Chandra Grahan 2022: चंद्रग्रहण दरम्यान या राशीच्या लोकांना घ्यावी लागणार काळजी

[ad_1] Chandra Grahan 2022 : या वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण 08 नोव्हेंबर 2022 रोजी होणार आहे. हे चंद्रग्रहण भारतीयांना देखील पाहता येणार आहे. अनेक दशकांनंतर या चंद्रगहणाच्या दिवशी एक योग जुळून येत आहे. चंद्रग्रहणानंतर एकाच महिन्यात 5 प्रमुख ग्रहांच्या हालचाली बदलणार आहेत. या महिन्यात सूर्य, मंगळ, बुध, गुरु आणि शुक्र हे प्रमुख ग्रह आपल्या राशी बदलणार…

Read More

Chandra Grahan 2022: चंद्रग्रहण जवळ येतंय, पाहा किती तासांसाठी असेल सूतक काळ

[ad_1] Lunar Eclipse 2022 Date: यंदाच्या वर्षातील म्हणजेच 2022 मधील शेवटच्या सूर्यग्रहणानंतर आता अवघ्या काही दिवसांवर वर्षातील शेवटचं पूर्ण चंद्रग्रहण (Chandra Grahan 2022) येऊ घातलं आहे. कार्तिक पौर्णिमेला (Kartik Paurnima) म्हणजेच 8 नोव्हेंबरला हा चंद्रग्रहणाचा योग आहे. या दिवशी खरंतर देवदिपावली (Dev Dipawali) साजरी केली जाते. पण, यावर्षी चंद्रग्रहण असल्यामुळं देवदिवाळीचा योग एक दिवस आधीच…

Read More

आकाशप्रेमींसाठी मंगळवारी खंडग्रास चंद्रग्रहणाचा योग

[ad_1] नागपूर : भारतातून २५ ऑक्टोबरला खंडग्रास सूर्यग्रहण पाहायला मिळाल्यानंतर आता महाराष्ट्रातून पुन्हा एकदा आठ नोव्हेंबरला खंडग्रास चंद्रग्रहण पाहण्याची संधी मिळणार आहे. देशातील पूर्वेत्तर भागात सर्वाधिक ९८ टक्के आणि तीन तास, तर पश्चिम भारतातून केवळ एक तास १५ मिनिटे खंडग्रास चंद्रग्रहण पाहता येणार आहे. आठ नोव्हेंबरला दिसणारे खंडग्रास चंद्रग्रहण आशिया, ऑस्ट्रेलिया, उत्तर-दक्षिण अमेरिका येथील काही…

Read More

Chandra Grahan 2022: 200 वर्षांनंतर चंद्रग्रहणावेळी अशुभ योग, या राशीच्या लोकांनी जरा सांभाळूनच

[ad_1] Lunar Eclipse 2022: चंद्र आणि सूर्यग्रहण या खगोलीय घटना असल्या तरी ज्योतिषशास्त्रात खूप महत्त्व आहे. त्यामुळे ग्रहण म्हटलं की ज्योतिषांचं लक्ष या घटनेकडे लागून असतं. चंद्र दर अडीच दिवसांनी राशी बदल करत असतो आणि ग्रहणाच्या दिवशी मेष राशीत असणार आहे. 8 नोव्हेंबरला चंद्राला ग्रहण लागणार असून भारतातून दिसणार आहे. ग्रहांच्या गोचर स्थितीमुळे यावेळी 200…

Read More

Chandra Grahan: मेष राशीत होणार या वर्षीचं शेवटचं चंद्रग्रहण, जाणून घ्या काय सांगतं ज्योतिषशास्त्र

[ad_1] Chandra Grahan 2022: चंद्रग्रहण ही खगोलीय घटना असली तरी ज्योतिषशास्त्रात खूप महत्त्व आहे. या वर्षातील शेवटचं चंद्रग्रहण 8 नोव्हेंबर 2022 रोजी होणार आहे. या दिवशी चंद्र मेष राशीत असणार आहे. विशेष म्हणजे मेष राशीत दीड वर्षांसाठी राहु ग्रह ठाण मांडून आहे. चंद्र-सूर्य यांचा राहु-केतु या ग्रहांशी संबध आला तर ग्रहण लागतं असं ज्योतिषशास्त्रात सांगितलं…

Read More

Chandra Grahan 2022 : आता देव दिवाळीवरही ग्रहण; वर्षातल्या दुसऱ्या चंद्रग्रहणाविषयी A to Z माहिती एका क्लिकवर

[ad_1] Chandra Grahan 2022 : इथे दिवाळीवर (Diwali 2022) सूर्यग्रहण असतानाच आता देव दिवाळीवरही ग्रहणाचं सावट असणार आहे. हे वर्षातील दुसरं चंद्रग्रहण असणार आहे. 8 नोव्हेंबरला देव दिवाळीच्या (Dev Dipawali) दिवशी हे ग्रहण असून, ते पूर्ण अर्थात खग्रास चंद्रग्रहण (Lunar Eclips) असणार आहे. भारतात हे पूर्ण ग्रहण फक्त पूर्व भागातूनच दिसणारआहे. तर बहुतांश भागातून ते…

Read More

Solar Eclipse 2022: दिवाळीच्या रात्रीपासून लागणार सूर्यग्रहण सूतक, जाणून घ्या कालावधी

[ad_1] Surya Grahan 2022 Date and Time: सूर्यग्रहण ही एक खगोलीय घटना असली तरी ज्योतिषशास्त्रात खूप महत्त्व आहे. 24 ऑक्टोबरला लक्ष्मीपूजन आणि दिवाळीला सुरुवात होते. दुसऱ्या दिवशी वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण 25 ऑक्टोबरला असणार आहे. सूर्यदेवांनी गेल्याच आठवड्यात तूळ राशीत प्रवेश केला आहे. या राशीत सूर्यग्रहण (Solar Eclipse) असणार आहे. विशेष म्हणजे या राशीतच केतू ग्रह…

Read More

दिवाळीनंतर ग्रहणाची सावली! जाणून घ्या या वर्षातील शेवटच्या चंद्रग्रहणाबद्दल…

[ad_1] Chandra Grahana 2022: चंद्रग्रहण ही एक अद्भूत खगोलीय स्थिती आहे. चंद्रग्रहणाबद्दल अनेक तर्क-वितर्क केले जातात. यावर्षीच शेवटचं चंद्रग्रहण पाहता येणार आहे. यावर्षीच्या चंद्रग्रहणाची वेळ आणि स्थिती जाणून घेऊया खालील माहितीतून. हे चंद्रग्रहण या वर्षातले शेवटचे चंद्रग्रहण आहे. (last lunar eclipse of this year in november after diwali) ज्योतिषशास्त्रात ग्रहणाचे विशेष महत्त्व आहे. ग्रहणाबाबत हिंदू धर्मात…

Read More