Champa Shashti 2022 : येळकोट यळकोट जय मल्हार…; ‘चंपाषष्ठी’चं तुम्हाला माहिती आहे का?

Champa Shashti 2022 : महाराष्ट्रातील बहुतांश लोकांचं कुलदैवत असलेल्या खंडेरायाची षड् रात्रोत्सवला सुरुवात झाली आहे. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध षष्ठीपर्यंत षड् रात्रोत्सव असतो. षड् रात्रोत्सव उत्सव म्हणजे खंडोबाचे नवरात्र उत्सव. मार्गशीष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी देव-दिपावली साजरी करुन चंपाषष्ठीपर्यंत खंडोबाचा नवरात्र सण साजरा केला जातो. आज आहे (champa shashti in 2022) चंपाषष्ठी… आज जेजूरीमध्ये उत्साहचं वातावरण…

Read More