Headlines

भाऊ कदमनं सोडली इंडस्ट्री? कॉमेडीवीरचा ‘हा’ फोटो होतोय व्हायरल

[ad_1] Bhau Kadam : आपल्या  विनोदाच्या अचूक टायमिंगने प्रेक्षकांना मनमुराद  हसवणाऱ्या अभिनेता भाऊ कदम यांचा चाहता वर्ग मोठा आहे. ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातून भाऊ कदम आपले नेहमीच मनोरंजन करताना दिसतात. त्यात भाऊ यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. त्या फोटोतील भाऊचा लूक पाहिल्यानंतर त्यांनी इंडस्ट्री सोडली की काय असा प्रश्न…

Read More

Snehal Shidam romantic photo : अहं अहम्! चाललंय काय? स्नेहल शिदम -निखिल बनेचा रोमँटिक फोटो Viral

[ad_1] Snehal shidam romantic photo viral : चला हवा येऊ द्या (chala hava yeu dya) आणि महाराष्ट्राची हास्यजत्रा (maharashtrachi hasyjatra) या दोन्ही कार्यक्रमांनी प्रेक्षकांचं खूप मनोरंजन केलं आहे, महाराष्ट्राला खळखळून हसवलं आहे. या दोन्ही शो मधील सर्व कलाकारांवर प्रेक्षक भरभरून प्रेम करतात. हे सर्व कलाकार प्रेक्षकांना आपल्या घरातील कुटुंबातील हिस्साच असल्यासारखे वाटतात.  (Snehal shidam romantic…

Read More

‘चला हवा येऊ द्या’ फेम Snehal Shidam प्रेमात? महाराष्ट्राची हास्यजत्रा मधील ‘ह्या’ कलाकारासोबतचा फोटो Viral…

[ad_1] Snehal Shidam – Nikhil Bane Photo Viral  : चला हवा येऊ द्या (chala hava yeu dya) आणि महाराष्ट्राची हास्यजत्रा (maharashtrachi hasyjatra) या दोन्ही कार्यक्रमांनी प्रेक्षकांचं खूप मनोरंजन केलं आहे, महाराष्ट्राला खळखळून हसवलं आहे. या दोन्ही शो मधील सर्व कलाकारांवर प्रेक्षक भरभरून प्रेम करतात. हे सर्व कलाकार प्रेक्षकांना आपल्या घरातील कुटुंबातील हिस्साच असल्यासारखे वाटतात.  सध्या या दोन्ही…

Read More

Bhau Kadam आणि Kushal Badrike ला पोलिसांनी केली अटक?

[ad_1] Bhau Kadam and Kushal Badrike : छोट्या पडद्यावरील ‘चला हवा येऊ द्या’ (Chala Hava Yeu Dya) हा शो लोकप्रिय कॉमेडी शोपैकी एक आहे. ‘चला हवा येऊ द्या’ या शोनं प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या शोनं प्रेक्षकांना हसून हसून वेड लावलं. या शोमधील कलाकार भाऊ कदम (Bhau Kadam), कुशल बद्रिके (Kushal Badrike) आणि श्रेया बुगडे…

Read More