Headlines

SA vs BA, 3rd Odi | बांगलागदेशची ऐतिहासिक कामगिरी, आफ्रिकेवर 9 विकेट्सने शानदार विजय, मालिका जिंकली

सेंचुरियन : बांगलादेशने (Bangladesh) इतिहास रचला आहे. दक्षिण आफ्रिकेवेर तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात (SA vs BA, 3rd Odi) 9 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला आहे. आफ्रिकेने विजयासाठी दिलेले 155 धावांचं माफक आव्हान बांगलादेशने अवघ्या 1 विकेट्सच्या मोबदल्यात 37 ओव्हर्समध्ये पूर्ण केलं. यासह बांगलादेशने 2-1 अशा फरकाने मालिका जिंकत मोठा पराक्रम केला. बांगलादेशची आफ्रिकेत मालिका विजय मिळवण्याची ही…

Read More