पती Sameer Wankhede आरोपांच्या कचाट्यात असतानाच क्रांती रेडकर म्हणाली की, ‘मुर्ख बनवण्याच्या…’

Kranti Redkar Video : एनसीबीचे (NCB) माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. मुंबई सीबीआयने (CBI) रविवारी समीर वानखेडे यांची तब्बल 5 तास चौकशी, पहिल्या सत्रात तीन तास आणि दुसऱ्या सत्रात दोन चौकशी झाली. दुसरीकडे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार समीर वानखेडे यांच्यावर निलंबनाची (Suspension) कारवाई होण्याची शक्यता आहे. आर्यन…

Read More

shivsena uddhav thackeray group mp arvind sawant slams eknath shinde government

गेल्या काही दिवसांपासून राज्यात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना खालची पातळी गाठली गेल्याचं चित्र निर्माण झालं आहे. यावरून पुन्हा एकमेकांवर आरोप केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापल्याचं दिसत असताना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी राज्यातील सत्ताधाऱ्यांवर, अर्थात एकनाथ शिंदे सरकारवर टीकास्र सोडलं आहे. ठाकरे गटाच्या नेत्यांवर गुन्हे दाखल होत असल्याबाबत पत्रकारांनी विचारणा केली असता…

Read More

बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याचा ठाकरे कुटुंबियांवर आरोप; उच्च न्यायालयात याचिका दाखल| pil against uddhav thackeray and family seeking ed cbi probe regarding illegal assets petition high court mumbai

मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांनी बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याचा आरोप करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणी अंमलबजावणी संचलनालय (ईडी) आणि सीबीआयमार्फत सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्याची मागणी करण्यात आली आहे. आज या याचिकेवर सुनावणी होणार आहे. दादरस्थित गौरी भिडे यांनी ही याचिका केली आहे. मुंबई…

Read More

BJP Acharya Tushar Bhosles reaction on the decision to hand over Palghar Sadhu massacre investigation to CBI msr 87

पालघर साधू हत्याकांडाचा तपास आता सीबीआयकडे सोपवला जाणार आहे. राज्य सरकारने यासाठी तयारी दर्शवली आहे. महाराष्ट्र सरकारने तपास हस्तांतरणाला आपली हरकत नसल्याचे सांगितले असून तसे शपथपत्रही सर्वोच्च न्यायालयात सादर केले आले. राज्य सरकारच्या निर्णयावर विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. भाजपाचे आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी या राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयानंतर उद्धव ठाकरे…

Read More

पालघर साधू हत्या प्रकरणावरील राज्याच्या निर्णयानंतर राम कदमांची महाविकास आघाडीवर टीका, म्हणाले “आमच्या हिंदुत्वाचा एवढा…” | ram kadam comment on palghar mob lynching case transferred to cbi criticises maha vikas aghadi

पालघर साधू हत्याकांड प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची महाराष्ट्र सरकारने तयारी दर्शवली आहे. तसे शपथपत्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सादर केले आहे. सरकारच्या या भूमिकेनंतर आता लवकरच साधू हत्याकांड प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग केला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्य सरकारच्या या भूमिकेच्या पार्श्वभूमीवर भाजपाने महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना लक्ष्य केले आहे. भाजपाचे नेते राम कदम…

Read More

“अनिल देशमुखांना ठरवून…” अटकेबाबत जयंत पाटलांचं गंभीर विधान | NCP leader jayant patil on anil deshmukh grant bail ed cbi court rmm 97

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना नुकतंच न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. अखेर ११ महिन्यांनी त्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र, अनिल देशमुखांना अद्याप सीबीआय न्यायालयाकडून जामीन मिळाला नाही, त्यामुळे ते तुरुंगातच आहेत. अनिल देशमुखांना ईडीकडून दाखल केलेल्या गुन्ह्यात जामीन मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काही लोकांना अटक करायचीच आहे, असं ठरवून…

Read More

बँक खाती, डायऱ्या, पुरावे! बंद लॉकरमध्ये Sonali Phogat यांच्या मृत्यूचं रहस्य?

मुंबई : भाजप नेत्या सोनाली फोगट (Sonali Phogat) यांच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी गोवा पोलिसांचे पथक शनिवारी हिसारमध्ये थांबू शकतात. मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस याठिकाणी पुरावे गोळा करणार आहेत. सोनाली फोगट यांच्या मृत्यू प्रकरणी रोज नवे खुलासे समोर येत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सोनाली फोगट यांची आयसीआयसीआय बँक, अॅक्सिस बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खाती आहेत. दुसरीकडे,…

Read More

ncp leader vidya Chavan criticised pm narendra modi on ed, cbi usage

विरोधकांविरोधात तपास यंत्रणांच्या गैरवापरासंदर्भात राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर शाब्दिक हल्ला चढवला आहे. प्रामाणिक लोकांवर ईडी चौकशी लावणं आणि गुन्हेगारांना मंत्रीपद देणं, हेच मोदी सरकारचं काम असल्याचं चव्हाण यांनी म्हटलं आहे. बिल्किस बानो सामुहिक बलात्कार प्रकरणातील दोषींना तुरुंगातून सोडण्यावरही चव्हाण यांनी सरकारला लक्ष्य केलं आहे. मुंबई : शिवसेना नेते व माजी मंत्री…

Read More

“भाजपा नेत्यांवर ईडी, CBI, आयकरची कारवाई झालेली दाखवा, एक लाख रुपये मिळवा”; महाराष्ट्रातील ‘या’ शहरात झळकले बॅनर्स | Show Action By ED CBI IT Against BJP Leader and Win 1 lakh rs banner by NCP leader in Augrangabad scsg 91

केंद्रामध्ये आणि आता राज्यात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदारांच्या पाठींब्याने सत्तेत असणाऱ्या भारतीय जनता पार्टीविरोधात विरोधकांकडून केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केला जात असल्याचे आरोप केले जातात. भाजपाकडून विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींना सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) माध्यमातून अडकविण्याचा डाव सुरू आहे असे आरोप शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांच्या अटकेनंतर पुन्हा एकदा विरोधकांकडून केले जात…

Read More

“ईडीच्या कारवाईबाबत संसदेत चर्चा व्हावी” शिवसेना नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांचं राज्यसभा अध्यक्षांना पत्र | Shivsena Leader priyanka chaturvedi letter to rajyasabha speaker to discuss misuse of ED CBI IT department rmm 97

शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांना ईडीने (सक्तवसुली संचालनालय) १५ तासांच्या चौकशीनंतर अटक केली आहे. संजय राऊतांना अटक केल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं असून महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी ईडीच्या कारवाईचा निषेध केला आहे. २०१४ नंतर ईडीकडून करण्यात आलेल्या कारवायांची चौकशी व्हावी. तसेच या मुद्द्यावर संसदेत चर्चा करावी, अशी मागणी शिवसेनेनं केली आहे. त्याबाबतचं एक…

Read More