Headlines

“…तर शिवसैनिक तुम्हाला सोडणार नाही”; उदय सामंतांवरील हल्ल्यासंदर्भात बोलताना शिवसेना नेत्याचा बंडखोरांना इशारा | uday samant car attack chandrakant khaire says if you insult our leaders shivsainik will not tolerate scsg 91

शिवसेनेतील बंडखोर आमदार उदय सामंत यांच्या कारवर शिवसैनिकांनी मंगळवारी रात्री कात्रज चौकात हल्ला केला. दगडफेकीत सामंत यांच्या कारची काच फुटली. कात्रज भागात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एका कार्यक्रमासाठी आले होते. कात्रज भागात शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांची सभा मंगळवारी रात्री पार पाडली. शिंदे यांच्यासह सामंत आले होते त्यावेळीच हा हल्ला झाला. मात्र आता या हल्ल्यासंदर्भात वेगवेगळ्या प्रतिक्रिया नोंदवल्या जात असतानाच…

Read More

उदय सामंत हल्ला प्रकरण : “तुमचा थेट रोख उद्धव आणि आदित्य ठाकरेंवर आहे का?” सामंत म्हणाले, “४० लोक आपल्यापासून दूर…” | Uday Samant Car Attack Eknath Shinde Supporter MLA Answers Question about Aditya Uddhav Thackeray connection scsg 91

शिवसेनेतील बंडखोर आमदार उदय सामंत यांच्या कारवर शिवसैनिकांनी मंगळवारी रात्री कात्रज चौकात हल्ला केल्यानंतर युवासेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्या भाषणातील प्रक्षोभक भाषणाचा मुद्दा चर्चेत आहे. असं असतानाच आता सामंत यांनी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना एक विनंती केली आहे. एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना सामंत यांना या हल्ल्याचा आदित्य यांच्या भाषणाशी काही संबंध जोडता येईल या…

Read More