Headlines

रविंद्र जडेजानं का सोडलं कर्णधारपद? खरं कारण आलं समोर

मुंबई : आयपीएलमध्ये जडेजानं अचानक कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे खळबळ उडाली. आधीच टीमची कामगिरी अत्यंत वाईट असताना जडेजानं असा निर्णय का घेतला असा प्रश्न होता. मॅचनंतर महेंद्रसिंह धोनीनं रविंद्र जडेजावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. रविंद्र जडेजानं कर्णधारपद का सोडलं याबाबत विधान केलं आहे. धोनी म्हणाला, हैदराबाद विरुद्ध आमचा स्कोअर चांगला होता. टीमने चांगली…

Read More