Headlines

WI vs IND, 1st ODI : शिखर धवन नर्व्हस नाइंटीचा शिकार, तरीही रचला मोठा विक्रम

[ad_1] मुंबई : वेस्टइंडीज विरूद्धचा पहिल्या वनडे सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार शिखर धवन नर्व्हस नाइंटीचा शिकार ठरला आहे. अवघ्या तीन धावा करण्याआधीच त्याच शतक हुकल आहे. त्याने 97 धावांच्या खेळी केली. मात्र शतक हुकलं असलं तरी त्याने मोठा विक्रम केला आहे.   नामी संधी हुकली शिखर धवनने 99 बॉलमध्ये 97 धावा केल्या आहेत. या खेळीत त्याने 10…

Read More