Headlines

India vs South Africa: दक्षिण आफ्रिकेच्या कॅप्टनचं भारताशी खास कनेक्शन, जाणून घ्या

[ad_1] मुंबई :  भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांची टी-20 मालिका 2-2 अशी बरोबरीत संपली. रविवारचा पाचवा सामना पावसामुळे रद्द झाला. या सामन्यात टेंबा बावुमाच्या दुखापतीमुळे बाहेर पडला होता. तर दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधार पदाची जबाबदारी केशव महाराजकडे आली होती. या केशव महाराजचे भारताची एक खास कनेक्शन आहे. काय आहे हे कनेक्शन जाणून घेऊयात.  दक्षिण…

Read More