Headlines

घरी अर्जेंट कॉल करायचाय पण, वेळेवर नेटवर्कने धोका दिला ? ही सोप्पी ट्रिक वापरून नेटवर्क नसतांनाही करता येईल कॉल

नवी दिल्ली: जर तुम्ही नेटवर्क नसलेल्या ठिकाणी असाल आणि तुम्हाला तातडीचा कॉल करायचा असेल तर अशा वेळी अस्वस्थ होणे स्वाभाविक आहे. नेटवर्वाची वाट पाहत बसल्यास इमरजेंसी कॉल करणे कठीणच. पण, तुम्हाला माहितेय का ? Wi fi कॉलिंग, वाय-फाय नेटवर्कच्या मदतीने, तुमची ही समस्या दूर होऊ शकते. Wi-Fi कॉलिंगने कमी किंवा खराब कनेक्टिव्हिटी असलेल्या भागात कॉल…

Read More