Headlines

‘महिनाभर छत्रपती शिवाजी महाराजांवरील वर्कशॉप घ्या, कारण…’; दिग्पाल लांजेकरांचा मंत्रिमंडळाला सल्ला

Digpal Lanjekar On Chhatrapati Shivaji Maharaj : दिग्पाल लांजेकर यांनी अभिनय, दिग्दर्शन, लेखन यामधून मराठी सिनेसृष्टीत एक वेगळी छाप उमटवली आहे. दिग्पाल लांजेकर हे ‘श्री शिवराज अष्टक’ माध्यमातून प्रसिद्धीझोतात आले. याद्वारे आतापर्यंत ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’, ‘शेर शिवराज’, सुभेदार हे चार ऐतिहासिक चित्रपट प्रदर्शित झाले. या चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आता दिग्पाल लांजेकरांचा ‘शिवरायांचा छावा’ हा चित्रपट…

Read More

“आधी स्वत:च सांभाळा, मग…”; संदीपान भुमरेंच्या ‘त्या’ दाव्यावर अंबादास दानवेंची टीका

शिंदे गटातील आमदार संदीपान भुमरे यांनी औरंगाबादच्या पैठणमध्ये सभेत बोलताना मोठा दावा केला आहे. उद्धव ठाकरेंसोबतचे आमदार आपल्या संपर्कात असल्याचं मोठं वक्तव्य संदीपान भुमरेंनी केलं आहे. भुमरे यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. भूमरे यांच्या या दाव्यावर शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी टीका केली आहे. हेही वाचा- नितीन गडकरींच्या मागे कोण लागलं…

Read More

sandipan bhumre claims more mla with uddhav thackeray mau join shinde group

शिवसेनेत आजपर्यंतची सर्वात मोठी बंडखोरी करून एकनाथ शिंदेंनी ५० आमदारांसह भाजपासोबत हातमिळवणी केली. महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या पाठिंब्यावर राज्यात नवं सरकार स्थापन झालं. तर, दुसरीकडे शिवसेनेचं झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे देखील अॅक्टिव्ह झाले आहेत. या पार्श्वभूमीवर दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात असताना आता शिंदे गटातील…

Read More

“बदनामी करणाऱ्यांना समोर…” मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सत्तारांनी दिली पहिली प्रतिक्रिया | abdul sattar first comment after ministerial post in maharashtra cabinet said will work harder for people

सरकार स्थापन झाल्यानंतर ४० दिवसांनी एकनाथ शिंदे गट आणि भाजपा सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे. आज मंत्रिमंडळ विस्ताराच्या पहिल्या टप्प्यात भाजपाचे ९ आणि शिवसेनेच्या ९ मंत्र्यांनी शपथ घेतलेली आहे. शिंदे गटातील आमदार अब्दुल सत्तार यांनीदेखील मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. दरम्यान, मंत्रिपद मिळाल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी ठेवलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. तसेच टीईटी घोटाळा…

Read More