Headlines

Maharashtra Cabinet: दसऱ्याच्या मुहूर्तावर शिंदे सरकारचा दुसरा मंत्रीमंडळ विस्तार? २३ मंत्र्यांचा उल्लेख करत कॅबिनेट मंत्री म्हणाले, “येणाऱ्या काही…” | 2nd Cabinet Expansion in Maharashtra likely to be in few days say sudhir mungantiwar scsg 91

महिन्याभरापूर्वी झालेल्या मंत्रीमंडळ विस्तारानंतर आता पुन्हा एकदा राज्यातील एकनाथ शिंदे गट आणि भाजपा सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भातील सूचक विधान केलं असून लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असं म्हटलं आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाच्या या दुसऱ्या विस्तारामध्ये कोणाला नेमकी संधी मिळणार हे याबद्दल उत्सुकता निर्माण झाली…

Read More

अखेर मंत्रिमंडळ विस्तारले ; वादग्रस्त गावित, राठोड, सत्तारांचा समावेश; एकाही महिलेला स्थान नसल्याने सरकारवर टीका

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सात वेळा दिल्लीवारी आणि तब्बल ३९ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात १८ जणांचा समावेश करण्यात आला. मात्र, मंत्रिमंडळात एकाही महिलेला संधी देण्यात आली नसून, विजयकुमार गावित, संजय राठोड आणि अब्दुल सत्तार या वादग्रस्त पार्श्वभूमी असलेल्या नेत्यांचा समावेश झाल्याने नव्या वादाला तोंड फुटले आह़े बहुप्रतिक्षीत मंत्रिमंडळ विस्तारात १८…

Read More

मंत्रिमंडळाचा आज विस्तार ; पहिल्या टप्प्यात भाजप-शिंदे गटातील २० ते २२ जणांना संधी

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा छोटेखानी विस्तार अखेर आज, मंगळवारी सकाळी ११ वाजता राजभवनावर होत आह़े पहिल्या टप्प्यात मंत्रिमंडळात २० ते २२ मंत्र्यांचा समावेश होण्याची शक्यता आह़े त्यात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, संजय कुटे, राधाकृष्ण विखे-पाटील, प्रवीण दरेकर, रवींद्र चव्हाण आणि शिंदे गटातील दादा भुसे, गुलाबराव पाटील, उदय सामंत, दीपक केसरकर, शंभुराज…

Read More

उद्या महाराष्ट्रात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार? राजकीय हालचालींना वेग | Cabinet expansion in Maharashtra tomorrow latest political developments eknath shinde devendra fadnavis meeting rmm 97

महाराष्ट्रात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार स्थापन होऊन एक महिन्याहून अधिक कालावधी झाला आहे. तरीही अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला नाही. त्यामुळे महाराष्ट्रात नवीन सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? हा प्रश्न अनेक राजकीय नेत्यांपासून सर्वसामान्य जनतेला पडला आहे. अखेर उद्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मुहूर्त लागण्याची शक्यता आहे. मंत्रीमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग…

Read More

मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “मी आणि देवेंद्र फडणवीस काल दिल्लीला…” | Eknath Shinde on question of Cabinet expansion in Maharashtra after Delhi visit pbs 91

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी (२२ जुलै) दिल्ली दौऱ्यावर होते. यानंतर राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळ विस्ताराच्या चर्चांना उधाण आलंय. याबाबत एकनाथ शिंदे यांना विचारलं असता त्यांनी दिल्ली दौऱ्यामागील कारण सांगितलं आहे. “राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मोठ्या बहुमताने विजयी झाल्या. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्नेहभोजन ठेवलं होते. त्यासाठीच आम्ही दिल्लीला गेलो होते,” अशी माहिती…

Read More