Headlines

“हे संताजी-धनाजी तर…” नाना पटोलेंचे शिंदे-फडणवीसांवर टीकास्र, लोकांना लॉलीपॉप देऊन सरकार चालवत असल्याचा आरोपCongress leader Nana Patole criticized eknath shinde and Devendra Fadanvis over cabinet expansion

[ad_1] काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. लोकांना लॉलीपॉप देऊन हे सरकार चालवलं जात आहे, असा आरोप पटोलेंनी केला आहे. “फार वाईट परिस्थिती आहे. किती लोकांना घेऊन जायचं असेल त्यांना घेऊन जा. पण राज्य तर बरोबर चालवा. मंत्रिमंडळ विस्तार केला की सरकार पडेल याची शिंदे-फडणवीसांना भीती आहे. आमदारांना सांभाळण्यासाठी…

Read More

“पहिल्या यादीत माझे नाव होते, पण ऐनवेळी…” मंत्रीमंडळ विस्तारावर शिंदे गटातील आमदार भरत गोगावले यांचे महत्त्वाचे विधान | bharat gogawale on eknath shinde government cabinet expansion

[ad_1] राज्यात सत्तांतर झाल्यानंतर साधारण महिन्याभराने राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. यावेळी शिंदे गटाचे ९ आणि भाजपाच्या ९ नेत्यांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. या मंत्रिमंडळ विस्तारावेळी शिंदे गटात मोठी नाराजी दिसली. याच कारणामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यावेळी मोठी कसरत करावी लागली. दरम्यान, मंत्रीमंडळ विस्तारावर शिंदे गटातील आमदार भरत गोगावले यांनी महत्त्वाचे विधान केले आहे….

Read More

Maharashtra Cabinet: दसऱ्याच्या मुहूर्तावर शिंदे सरकारचा दुसरा मंत्रीमंडळ विस्तार? २३ मंत्र्यांचा उल्लेख करत कॅबिनेट मंत्री म्हणाले, “येणाऱ्या काही…” | 2nd Cabinet Expansion in Maharashtra likely to be in few days say sudhir mungantiwar scsg 91

[ad_1] महिन्याभरापूर्वी झालेल्या मंत्रीमंडळ विस्तारानंतर आता पुन्हा एकदा राज्यातील एकनाथ शिंदे गट आणि भाजपा सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भातील सूचक विधान केलं असून लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असं म्हटलं आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाच्या या दुसऱ्या विस्तारामध्ये कोणाला नेमकी संधी मिळणार हे याबद्दल उत्सुकता निर्माण…

Read More

“…त्या सर्वांना मंत्रीपद मिळणारच” बंडखोर आमदार संजय गायकवाड यांचं विधान चर्चेत | rebel MLA Sanjay gaikwad on cabinet expansion buldhana rmm 97

[ad_1] महाराष्ट्रात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार स्थापन झाल्यानंतर बराच काळ मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नव्हता. अलीकडेच या नवीन सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. मलाईदार खाती भारतीय जनता पार्टीला गेल्याने शिंदे गटातील आमदार नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. त्याचबरोबर शिंदे गटातील काही आमदारांना मंत्रीपदच मिळालं नाही, यामुळे तेही नाराज असल्याच्या बातम्या समोर आल्या…

Read More

bjp pankaja munde on cabinet expansion minister portfolio

[ad_1] गेल्या काही दिवसांपासून राज्यात नव्याने स्थापन झालेल्या सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तार आणि त्यानंतर ज्यामुळे उत्सुकता ताणली गेली आहे, त्या खातेवाटपावरून जोरदार चर्चा सुरू आहे. राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर त्यामध्ये पंकजा मुंडेंचा समावेश नसल्यामुळे त्यातून तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. यासंदर्भात एकीकडे मित्रपक्षांतून उघडपणे नाराजी व्यक्त केली जात असताना दुसरीकडे पंकजा मुंडे यांनी मात्र आपण नाराज नसल्याचं…

Read More

ajit pawar mocks cm eknath shinde devendra fadnavis on cabinet expansion portfolio

[ad_1] राज्यात महिन्याभरापूर्वी झालेल्या राजकीय भूकंपामध्ये महाविकास आघाडीचं सरकार कोसळून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार अस्तित्वात आलं. जवळपास महिन्याभरानंतर सरकारच्या मंत्रीमंडळ विस्ताराला मुहूर्त लागला. मात्र, अद्याप या मंत्र्यांना खातेवाटप झालेलं नाही. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांकडून सरकारच्या कार्यपद्धतीवर टीका केली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मंत्रीमंडळ विस्तार…

Read More

cm eknath shinde in satara cabinet expansion portfolio distribution

[ad_1] गेल्या महिन्याभरापासून राज्यात एकच चर्चा होती ती राज्यात नव्याने स्थापन झालेल्या सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार याची. जवळपास महिनाभर फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच कारभार सांभाळल्यानंतर अखेर शिंदे सरकारचा पहिला मंत्रीमंडळ विस्तार झाला आणि एकूण १८ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यामध्ये भाजपाचे ९ तर शिंदे गटाच्याही ९ आमदारांचा समावेश आहे….

Read More

ncp amol mitkari tweet on ravi rana cabinet expansion devendra fadnavis

[ad_1] राज्यात नवं सरकार स्थापन झाल्यानंतर जवळपास महिन्याभराने पहिल्या मंत्रीमंडळ विस्ताराला मुहूर्त लागला. या विस्तारामध्ये एकूण १८ मंत्र्यांनी शपथ घेतली असून त्यात भाजपाचे ९ तर शिंदे गटाच्या ९ आमदारांचा समावेश आहे. नव्या सरकारमध्ये मंत्रीपद मिळण्यासंदर्भात अनेकांची नावे चर्चेत होती. यामध्ये अगदी पंकजा मुंडेंपासून रवी राणांपर्यंत सर्वांचा समावेश होता. उद्धव ठाकरे सरकारच्या काळात हनुमान चालीसावरून रान…

Read More

“मंत्रीपद देण्याइतकी माझी पात्रता नसेल”, पंकजा मुंडेंची मंत्रीपद न मिळण्यावर सूचक प्रतिक्रिया!

[ad_1] गेल्या दोन दिवसांपासून राज्यात नव्या सरकारचा पहिला मंत्रीमंडळ विस्तार आणि त्यामध्ये वर्णी लागलेल्या मंत्र्यांची नावं यावरून जोरदार चर्चा सुरू झाली आहे. विशेषत: आधीच्या सरकारमधून एका तरुणीच्या मृत्यू प्रकरणात नाव आल्यामुळे राजीनामा द्यावा लागलेल्या संजय राठोड यांच्या समावेशावरून टीका केली जात आहे. मात्र, राठोड यांच्यासोबतच या विस्तारामध्ये एकाही महिला आमदाराला संधी मिळाली नसल्याची देखील टीका…

Read More

“हिंदुत्वासाठी तेवढा त्याग करावा” मंत्रीमंडळ विस्तारावरून जयंत पाटलांचा बंडखोर आमदारांना टोला| ncp leader jayant patil on rebel MLA upset after cabinet expansion rmm 97

[ad_1] राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार स्थापन झाल्यानंतर तब्बल ४० दिवसांनी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. भाजपा आणि शिंदे गटाच्या प्रत्येक नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. शपथविधी होऊन २४ तास उलटून गेले आहेत. मात्र, अद्याप खातेवाटप झाले नाहीत. महत्त्वाच्या खात्यांसाठी भारतीय जनता पार्टी आग्रही असल्याची माहिती राजकीय वर्तुळात रंगली आहे. यावरू आता…

Read More