Headlines

anxiety among Shinde group MLA due to late cabinate expansion said ncp leader Eknath Khadse शिंदे-फडणवीस सरकारमध्ये आमदार अस्वस्थ; मंत्रिमंडळ विस्तारावरुन एकनाथ खडसेंचं विधान, म्हणाले, “सर्व आमदार तर…”

[ad_1] राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमधील आमदार मंत्रिमंडळाची वाट पाहत असल्याचं विधान राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी जळगावमध्ये केलं आहे. “मंत्रिमंडळाच्या विस्ताराला उशीर होत असल्यानं आमदारांमध्ये अस्वस्थता वाढू लागली आहे. ही अस्वस्थता आता उघडपणे बाहेर पडू लागली आहे. मंत्रिमंडळ विस्तारासाठी सर्व आमदार गुडघ्याला बाशिंग लावून बसले आहेत” असे खडसे यांनी म्हटले आहे. १२० कोटींच्या कर्जामुळे रितेश-जेनेलिया अडचणीत?…

Read More

bharat gogavle replied to ajit pawar on cabinate expansion delay alligation spb 94

[ad_1] आपले आमदार फुटण्याची भिती शिंदे गटाला आहे, असे वक्तव्य विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी केले होते. त्याला शिंदे गटातील आमदार भरत गोगावले यांनी उत्तर दिले आहे. ”मंत्री आम्हालाही व्हायचं आहे. मात्र, आमच्यात कोणतीही नाराजी नाही”, असे ते म्हणाले. तसेच अजित पवार हे विरोधी पक्षनेते असून त्यांना काहीना काही बोलणे आवश्यक आहे, असा टोलाही त्यांनी…

Read More

ajit pawar criticized shinde fadnavis government on cabinate expansion spb 94

[ad_1] मंत्रीमंडळ विस्तार झाल्यानंतर अनेकांकडून शिंदे-फडणवीस सरकारवर टीका होते आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही मंत्रीमंडळ विस्तारावरून पुन्हा एकदा राज्य सरकारवर टीका केली आहे. डागाळलेल्या आमदारांना मंत्री बनवणे अत्यंच चुकीचं असल्याचे ते म्हणाले. तसेच मंत्रीमंडळात एकाही महिलेला स्थान न देण्यावरूनही त्यांनी सरकारवर टीका केली. सर्वात जास्त महिला आमदार भाजपाच्या आहेत. असं असताना एकाही महिलेला मंत्रीमंडळात…

Read More

amol mitkari criticized devendra fadnavis on cabinate expansion spb 94

[ad_1] शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला मंत्रीमंडळ विस्तार काल पार पडला. मात्र, या मंत्रीमंडळ विस्तारावरून आमदार अमोल मिटकरी यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. “मंत्रीमंडळातील ज्या महान मंत्र्यांनी शपथ घेतली आहे, ते बघता देवेंद्र फडणवीसांनी स्वत:च्याच भविष्यवाणीला तिलांजली दिली आहे”, अशी टीका अमोल मिटकरी यांनी केली आहे. काय म्हणाले अमोल मिटकरी? “शिंदे-फडणवीस सरकारचा विस्तार…

Read More