Headlines

IND vs AUS: अखेर Suryakumar yadav चं स्वप्न पूर्ण; टेस्ट टीममध्ये एन्ट्री झालीच!

[ad_1] IND vs AUS: श्रीलंकेनंतर टीम इंडियाला न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरूद्ध सिरीज खेळायची आहे. ऑस्ट्रेलियाच्या टीमसोबत (Australia Team) भारताला (Team India) 4 टेस्ट सामने खेळायचे आहेत. 9 फेब्रुवारी रोजी पहिली टेस्ट मॅच खेळवण्यात येणार असून यासाठीच्या पहिल्या 2 टेस्ट सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. मुख्य म्हणजे टीम इंडियाचा स्टार प्लेअर सूर्यकुमार यादवसाठी (Suryakumar yadav)…

Read More

Ind vs Lanka : एकदिवसीय मालिकेआधी टीम इंडियाला मोठा धक्का, हा प्रमुख खेळाडू संघा बाहेर

[ad_1] India vs Sri Lanka ODI Series : टी20 मालिका जिंकल्यानंतर आता भारत आणि श्रीलंकादरम्यान तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे.  10 जानेवारीपासून सुरु होणाऱ्या या मालिकेआधी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. दुखापतीमुळे टीम इंडियाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह बाहेर पडला आहे. काही दिवसांपूर्वीच जसप्रीत बुमराहचा भारतीय एकदिवसीय संघात अचानक समावेश करण्यात…

Read More

T20 World Cup : टीम इंडियाला दुखापतीचं ग्रहण; बुमराह, अर्शदीपनंतर आणखी एक गोलंदाज जखमी!

[ad_1] Deepak Chahar : आगामी टी-ट्वेंटी वर्ल्डकपपूर्वी भारताला मोठे धक्के बसल्याचं पहायला मिळत आहे. आगामी वर्ल्डकपपूर्वी आधी टीम इंडियाची लिटमस टेस्ट पार पडत आहे. भारत आणि साऊथ अफ्रिकेमध्ये खेळल्या (IND vs SA ODI) जाणाऱ्या वनडे मालिकेत भारतीय खेळाडू जबरदस्त कामगिरी करत आहे. आधीच भारताचा स्टार गोलंदाज बुमराह वर्ल्डकपमधून बाहेर पडलाय. त्यानंतर आता भारताचा आणखी एक…

Read More

टीम इंडियामागे दुखापतीचं विघ्न, 2 खेळाडूंशिवाय T 20 World Cup कसं जिंकणार?

[ad_1] मुंबई : आगामी टी 20 वर्ल्ड कप 2022 च्या (T 20 World Cup 2022) आधी टीम इंडियाचे (Indian Cricket Team) 2 स्टार खेळाडू दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडलेत. ऑलराउंडर रवींद्र जाडेजानंतर (Ravindra Jadeja) आता ‘यॉर्कर किंग’ जसप्रीत बुमराहलाही (Jasprit Bumrah) माघार घ्यावी लागली आहे. हे दोघेही बाहेर पडल्याने टीम इंडियाला मजबूत झटका लागला आहे. त्यामुळे…

Read More

IND vs ENG | सामन्याआधी बुमराह टीममधून आऊट! कारण आलं समोर

[ad_1] मुंबई : इंग्लंड विरुद्ध तिसरा वन डे सामना आज खेळवला जात आहे. हा शेवटचा आणि निर्णयाक सामना आहे. 3 वन डे सामन्याच्या सीरिजमध्ये दोन्ही टीम 1-1 ने बरोबरी केली आहे. त्यामुळे आता टीम इंडियाला हा सामना जिंकणं गरजेचं आहे तरंच सीरिज जिंकू शकणार आहे. पण त्याआधीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला.  तिसरा सामना सुरू…

Read More

Eng vs Ind, 1st Odi : टीम इंडियाची विजयी सलामी, इंग्लंडवर 10 विकेट्सने दणदणीत विजय

[ad_1] लंडन : टीम इंडियाने इंग्लंडवर पहिल्या एकदिवसीय (Eng vs Ind, 1st Odi ) सामन्यात 10 विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे. इंग्लंडने विजयासाठी दिलेले 111 धांवांचं आव्हान टीम इंडियाने एकही विकेट न गमावता 18.4 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. कर्णधार रोहित शर्मा आणि शिखर धवन या सलामी जोडीने टीम इंडियाला विजयश्री मिळवून दिली. यासह टीम इंडियाने 3…

Read More

Eng vs Ind 1st Odi : जसप्रीत बुमराहचा धमाका, इंग्लंड विरुद्ध मोठा कारनामा

[ad_1] लंडन : जसप्रीत बुमराहने (Jaspreet Bumrah) इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात (Eng vs ind 1st Odi) कारनामा केला आहे. बुमराहने अवघ्या 19 धावांच्या मोबदल्यात 6 विकेट्स घेतल्या आहेत. बुमराहने यासह आपल्या नावे रेकॉर्ड केला आहे. (eng vs ind 1st odi team india yorker king jasprit bumrah take 6 wickets and bowled best spell his odi career)…

Read More

रोहित शर्माच्या तब्येतीवर द्रविडचं सर्वांत मोठ विधान

[ad_1] मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा कोरोना पॉझिटिव्ह असल्याने तो आयसोलेशनमध्ये आहे.तो कसोटी सामन्यातून बाहेर पडल्याच्या व त्याच्या जागी संघाचे नेतृत्व बुमराह करणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. त्य़ात आता टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी मोठं विधान केले आहे. यामुळे रोहितच्या मैदानात वापसीची चर्चा सुरु झालीय.   एजबॅस्टन येथे खेळल्या जाणाऱ्या पाचव्या…

Read More

विराट कोहली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध T20 Series मधून बाहेर? नेमकं कारण काय

[ad_1] मुंबई : टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि रनमशीन म्हणून विराट कोहलीची ओळख आहे. विराट कोहलीच्या बॅटमधून गेल्या दीड वर्षात धावा निघत नाहीत. त्यामुळे चाहते आणि निवड समिती खूप नाराज असल्याचं दिसत आहे. विराट कोहलीने तिन्ही फॉरमॅटचं कर्णधारपद सोडून केवळ फलंदाजीवर लक्ष देण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यानंतरही कोहलीला म्हणावं तसं यश मिळालं नाही.  आयपीएलच्या पंधराव्या…

Read More

IND vs SL | श्रीलंका विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत ‘यॉर्करकिंग’ जसप्रीत बुमराहाचा मोठा विक्रम

[ad_1] मुंबई : टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यात दुसरा कसोटीतील (IND vs SL 2nd Test) दुसऱ्या दिवशी जसप्रीत बुमराहच्या (Jasprit Bumrah) या भेदक गोलंदाजीमुळे श्रीलंकेचा पहिला डाव 109 धावांवर आटोपला. ज्यामुळे भारताला दुसऱ्या डावात 143 धावांची आघाडी मिळाली. ‘यॉर्करकिंग’ जसप्रीत बुमराहने मोठा कारनामा केला. बुमराहने 5 विकेट्स घेत अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केले. बुमराहने 2018…

Read More