Headlines

‘त्याच्या’ निधनाने बळिराजाचे कुटुंब हेलावले! ; संगमनेरमध्ये शेतकऱ्याकडून लाडक्या बैलावर अंत्यसंस्कार

[ad_1] संगमनेर : तब्बल २७ वर्ष ‘पिंटय़ा’ त्या कुटुंबाचा एक घटक होता. कुटुंबातल्या अनेक सुखदु:खाच्या प्रसंगाचा तो साक्षीदार होता. कुटुंबातली लहान मुलं त्याच्या अंगाखांद्यावर खेळतच मोठी झाली. आपला जोडीदार ‘सुरत्या’सह आयुष्यभर राबराब राबून कुटुंबाला प्रगतिपथावर नेण्यात त्याचा मोठा वाटा होता. ‘पिंटय़ा’च्या अचानक झालेल्या दुर्दैवी निधनाने ‘सुरत्या’ सैरभैर झाला आणि ते कुटुंबही शोकसागरात बुडाले. मालकाने पिंटय़ाचा…

Read More