Headlines

Bollywood चा खरा चेहरा आलियाकडून उघड; म्हणाली,’हे निर्दयी…’

[ad_1] मुंबई : आलिया भट्ट (Alia Bhatt) चा सिनेमा ‘गंगुबाई काठियावाडी’ (Gangubai Kathiawadi) २५ फेब्रुवारी रोजी सिनेमा रिलीज होणार आहे.  आलिया सध्या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अशावेळी आलिया RJ सिद्धार्थ कन्ननच्या स्टुडिओमध्ये प्रमोशनकरता पोहोचले. त्यावेळी तिने अजय देवगन, शाहरूख खान आणि संजय दत्त यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव शेअर केला.  बॉलिवूड इंडस्ट्री निर्दयी….  ‘डियर जिंदगी’ आणि…

Read More