Headlines

संजय राऊतांच्या घरात आढळलेली रक्कम कोणाची? भाऊ सुनील राऊत यांचा मोठा खुलासा, ५० लाखाच्या व्यवहाराबाबतही दिलं स्पष्टीकरण | shivsena leader sunil raut on shivsena MP sanjay raut arrest and seized money 50 lac transaction rmm 97

[ad_1] शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते व खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली आहे. त्यानंतर राज्यभरातून शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत. राज्यात ठिकठिकाणी आंदोलन होत आहेत. शिवसेनेसह महाविकासआघाडीच्या नेत्यांनीही राऊतांवर केलेल्या कारवाईचा निषेध केला आहे. दरम्यान, शिवसेना नेते सुनील राऊत यांनी देखील ईडीच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत संबंधित कारवाई बोगस असल्याचं म्हटलं आहे. तसेच पत्राचाळ प्रकरणात संजय…

Read More