Headlines

‘Breast pad घालून शूटिंग’ Body shaming चाही करावा लागला सामना, अभिनेत्रीचा गौप्यस्फोट

Ragini MMS 2 : बॉलिवूडमध्ये (Bollywood) जेवढी चमकदमक दिसतं तेवढीच तिची काळी बाजू पण आहे. अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींना (Famous actresses) या काळा बाजूला समोरे जावं लागलं आहे. त्यामुळे आजही अनेक घरातून मुलींना या इंडस्ट्रीमध्ये (Industry) पाठवायला घाबरतात. या फिल्मी दुनियेत अभिनेत्रींना काम करणं खूप अवघड असल्याचं अनेक जणांनी सांगितलं आहे. बॉलिवूड अभिनेत्री Ragini MMS 2…

Read More