Headlines

कपिल तू सगळं खरं बोलायला हवं होतंस…. अनुपम खेर यांनी कपिलवर साधला निशाणा

मुंबई : द कश्मीर फाइल्स (The Kashmir Files) आणि टीव्हीचा लोकप्रिय कॉमेडी शो द कपिल शर्मा शो (The Kapil Sharma Show) यांच्यातील वाद शांत व्हायचं काही नाव घेत नाही. कपिल शर्माने ‘द कश्मीर फाइल्स’ सिनेमाला आपल्या कार्यक्रमात प्रमोट करण्यास नकार दिला का? आता हा देशातील सर्वात मोठा विषय बनला आहे. चाहत्यांना देखील याची उत्सुकता आहे. …

Read More