Headlines

Shah rukh khan : शाहरुख खानचा ‘पठाण’ 100 देशात रिलीज होणार, अनेक ठिकाणी निदर्शने..

Shah Rukh Khan pathan movie : अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) याचा बहुचर्चित ‘पठाण’ (Pathaan) हा सिनेमा आज रिलीज होणार आहे. शाहरुखचा हा सिनेमा जगभरातील 100 हून अधिक देशांमध्ये प्रदर्शित होत आहे, ज्यामुळे तो बॉलीवूडमधील सर्वात मोठा ओपनिंग बनला आहे. त्यामुळे चाहत्यामंध्ये मोठी उत्सुकता आहे. दरम्यान, पठाण सिनेमाला (Pathaan Movie) विरोध होत असून याबाबत देशभरात…

Read More

Anushka Sharma Pregnant : अनुष्काच्या गरोदरपणाची चर्चा जोरात; आता या VIDEO ला काय म्हणावं?

Anushka Sharma Pregnant : अभिनेत्री (Bollywood Actress Anushka sharma) अनुष्का शर्मा हिनं करिअरमध्ये अपेक्षित उंची गाठल्यानंतर क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) याच्याशी लग्नगाठ बांधली. वयाच्या अमुक एका टप्प्यावर पोहोचल्यानंतर तिनं खासगी आयुष्याला महत्त्वं दिलं. यामध्ये तिचा संसार असो किंवा मग मुलीचा जन्म. अनुष्कानं घेतलेल्या अनेक निर्णयांचा चाहत्यांना कायमच हेवा वाटला. चित्रपटांमध्ये अभिनय करण्यापासून ते निर्मीती…

Read More

Devoleena Bhattacharjee त्या फोटोमुळे नेटकऱ्यांच्या निशाण्यावर, ‘यापेक्षा तर राखी सावंत…’

Devoleena Bhattacharjee Got Trolled : झगमगत्या विश्वात सध्या लग्नाचे वारे वाहत आहेत. अनेक सेलिब्रिटींच्या लग्नाची चर्चा सुरु असताना साथ निभाना साथिया’ (Saath Nibhaana Saathiya) मालिकेतून घरा-घरात पोहोचलेली अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी (Devoleena Bhattacharjee) काही दिवसांपूर्वी लग्न बंधनात अडकली. देवोलीनाच्या मेहंदी, हळदीनंतर लग्नाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट तुफान व्हायरल झाले. देवोलिनानं तिच्या जिम ट्रेनर शहनवाज शेखसोबत (Shanawaz…

Read More

Panipuri: पर्ण पेठेनं लुटला सराफा बाजारात पाणीपुरीचा आनंद; तुम्ही इकडची पाणीपुरी ट्राय केली?

Parna Pathe: सध्या सोशल मीडियावर अनेक फूड ब्लॉग्स (Food blogging) हे व्हायरल होत असतात. कधी पिझ्झा, पास्ता तर कधी अगदी मराठमोळ्या पदार्थांची अथवा भारतीय पदार्थांचीही खासियत आपल्याला कळते. अनेक सेलिब्रेटीही आपल्याकडील स्ट्रीट फूडचा (Street Food) आनंद लुटताना दिसतात. सध्या अशाच एका लोकप्रिय अभिनेत्रीनं इंदौर, मध्य प्रदेश येथील सराफा बाजारातील पाणीपुरीचा आनंद लुटला आहे. लोकप्रिय अभिनेत्री…

Read More

Kim Kardashian ला घटस्फोट दिल्याच्या 2 महिन्यांतच Kanye West चं आणखी एक लग्न

Kim Kardashian Kanye West Divorce : गेल्या वर्षी अमेरिकन स्टार (Amrican star) आणि इंन्फ्लूएन्सर किम कार्दशियन (Kim Kardashian) आणि तिचा Ex Husband रॅपर कान्ये वेस्ट (Kanye West) यांचा घटस्फोटा झाला. आता घटस्फोटाच्या दोन आठवड्यांनंतर कान्ये वेस्टनं डिझायनर बियान्का सेन्सीशी लग्न केल्याचे म्हटले जात आहे. बियान्का ही कान्येच्या फॅशन ब्रँड Yeezy साठी त्याच्यासोबत काम करते. डेली…

Read More

Salman Khan ची EX-GIRLFRIEND पुन्हा मैदानात; म्हणाली, ”माफी माग, कबूल कर की…”

Somy Ali Salman Khan: आत्तापर्यंत सलमान खान आणि त्याच्या अफेअरची (Salman Khan Girlfriends) खूप चर्चा होत आली आहे. कधी लोकप्रिय अभिनेत्रींसोबत सलमान खानचे लिंकअप होते तर कधी मॉडेल्ससोबत. बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan News) कधी लग्न करणार असा प्रश्न त्याचे चाहते त्याला कायमच विचारात आले आहेत. परंतु त्याचसोबतच सलमानच्या आधीच्या गर्लफ्रेंडच्याही (Salman Khan Girlfriends)…

Read More

‘लग्न एकाशी आणि रोमान्स दुसऱ्याशी…’, विशाल सिंगसोबत रोमॅन्टिक डान्समुळे Devoleena Bhattacharjee ट्रोल

Devoleena Bhattacharjee Got Trolled : झगमगत्या विश्वात सध्या लग्नाचे वारे वाहत आहेत. अनेक सेलिब्रिटींच्या लग्नाची चर्चा सुरु असताना साथ निभाना साथिया’ (Saath Nibhaana Saathiya) मालिकेतून घरा-घरात पोहोचलेली अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी (Devoleena Bhattacharjee) काही दिवसांपूर्वी लग्न बंधनात अडकली. देवोलीनाच्या मेहंदी, हळदीनंतर लग्नाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट तुफान व्हायरल झाले. देवोलिनानं तिच्या जिम ट्रेनर शहनवाज शेखसोबत सप्तपदी…

Read More

2022 Playlist : ‘उ अंटवा’ ते ‘केसरिया’… 2022 मधल्या ‘या’ TOP Songs नी सर्वानांच वेड लावलं

Top Hit Indian Songs of 2022: लॉकडाऊननंतर बॉलिवूडमध्ये चित्रपटांना सुरूवातीला चांगलं यश येतं असलं तरी मात्र मागच्या वर्षी आणि यावर्षी बॉलिवूडच्या चित्रपटांना मोठा फटका बसला आहे. त्यातून मोठं मोठं सुपरस्टारही बॉक्स ऑफिसवरील (Bollywood on Box Office) त्यांच्या चित्रपटांच्या यशाला हेरू शकले नाही. परंतु मागच्या वर्षी बॉलिवूडचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फेल गेले असले तरी त्या चित्रपटातील त्यांनी…

Read More

बाबा लगिन…! ‘तारक मेहता…’ फेम ‘अय्यर’ वयाच्या 42 व्या वर्षी चढणार बोहल्यावर; होणारी पत्नी बबिताहूनही देखणी

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : छोट्या पडद्यावर काही मालिका इतक्या लोकप्रिय होतात, की त्या मालिकांची पात्र प्रेक्षकांना आपल्या मनाच्या अगदी जवळची वाटू लागतात. या मालिकांमधीलच एक नाव म्हणजे, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’. मुंबईतील एक सोसायटी, तिथे राहणारे रहिवासी आणि त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडींभोवती ही मालिका फिरते. यामध्ये असणारं प्रत्येक पात्र रसिकांना आपल्यातलंच वाटतं….

Read More

‘आता कोण भेटली…’, Manasi Naik चा पती प्रदीप खरेरा नेटकऱ्यांच्या निशाण्यावर

Manasi Naik Husband Pradeep Kharera Got Troll Over New Video : मराठी अभिनेत्री मानसी नाईक (Manasi Naik) ही तिच्या उत्तम नृत्यशैलीसाठी ओळखली जाते. मानसीचं ‘बघतोय रिक्षावाला’ (Baghtoy Rikshawala), ‘बाई वाड्यावर’ ही गाणी चांगलीच लोकप्रिय झाली होती. खरंतर या गाण्यांमुळे मानसीला घराघरात ओळख मिळाली. काही दिवसांपूर्वी मानसी आणि तिचा पती प्रदीप खरेरा (Pradeep Kharera) यांच्या घटस्फोटाच्या…

Read More