Headlines

VIDEO: रडत रडत गंभीर आरोप केल्यानंतर नवाजुद्दीनच्या मोलकरणीचा आणखी एक खळबळजनक खुलासा

Nawazuddin Siddiqui Maid: बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या (Nawazuddin Siddiqui) मोलकरणीने आता आणखी मोठा खुलासा केला आहे. काही दिवसांपूर्वी नवाजुद्दीन सिद्दीकीच्या मोलकरणीने आपण त्याच्यामुळेच दुबईत अडकलो आहोत असा आरोप केला होता. सपना रॉबिन मसीहने (Sapna Robin Masih) रडतानाचा एक व्हिडीओ शेअर केला होता. मात्र त्यानंतर आता तिने आणखी एक व्हिडीओ शेअर केला असून आपण केलेले सर्व…

Read More

Rohit Sharma: कर्णधार रोहित शर्मा ‘या’ क्रिकेटमधून होणार निवृत्त ! भारत-न्यूझीलंड मालिकेदरम्यान मोठी बातमी

Rohit Sharma, India Split Captaincy: भारतीय टीमचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या करिअरशी संबंधित एक मोठी अपडेट समोर आली आहे. (Cricket News in Marathi) याचवर्षी तो एखाद्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करु शकतो, अशी मोठी शक्यता आहे. (Cricket News) टी-20 विश्वचषक 2022 मधील पराभवानंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याच्या कर्णधारपदावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत….

Read More

Virat Kohli : ‘फक्त तुझेच आभार मानतोय….’; पत्नी- लेकिसोबतचे क्षण पाहून विराट कोहली भावूक

Virat Kohli : भारतीय क्रिकेट विश्वामध्ये शून्यापासून सुरुवात करत आपल्या लोकप्रियतेचं आणि खेळाच्याच बळावर आपल्या अस्तित्वाचं साम्राज्य उभं करणारं एक नाव म्हणजे विराट कोहली (Virat Kohli Cricket). एक खेळाडू म्हणून विराटनं जो नावलौकिक कमवला, तोच सध्या तो एक पिता आणि एक पती म्हणून कमवू पाहत आहे. अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka sharma) हिच्यासोबत काही वर्षांपूर्वी विराटनं…

Read More

गिल की इशान, आज कोण ओपनिंग करणार? रोहितने दिले उत्तर, म्हणाला- माझे नशीब वाईट आहे…

India vs Sri lanka 1st odi 2023: भारतीय टीम घरच्या मैदानात 12 मॅच खेळणार आहे. याचाच श्रीगणेशा भारत-श्रीलंका वन डे सीरिजने होणार आहे. भारतीय टीमचा सलामीचा सामना आज गुवाहाटीत रंगणार आहे. टी-20 मध्ये विश्रांती दिलेल्या रोहित आणि विराट कोहली वन डे मध्ये खेळणार आहे. मात्र, डावाची सुरुवात कोण करणार आहे, याची उत्सुकता आहे. गिल की…

Read More

IND vs SL: हार्दिक पांड्या कर्णधार होताच या खेळाडूला टीम इंडियात संधी, श्रीलंकेला भरली धडकी !

India VS Sri Lanka T20 Series: टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यात T20 मालिका होत आहे. या मालिकेत टीमची जबाबदारी हार्दिक पांड्याच्या खांद्यावर असणार आहे. भारतीय क्रिकेट संघ नवीन वर्षाची सुरुवात श्रीलंकेविरुद्ध करत असल्याने या मालिकेकडे लक्ष लागले आहे. तीन सामन्यांच्या T20 मालिकेत हार्दिक पांड्याची टीम कशी कामगिरी करणार याची मोठी उत्सुकता आहे. दरम्यान, हार्दिक संघात…

Read More