Headlines

Alia चा पायगुणच म्हणा, अखेर Ranbir च्या ईडापिडांवर Brahmastra

[ad_1] Ranbir Kapoor Alia bhatt : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांनी त्यांच्या रिलेशनशिपला एक वेगळी ओळख देत लग्न करण्याचा निर्णय घेतला. आलिया रणबीरच्या आयुष्यात आली आणि तिनं त्याला पावलोपावली साथ दिली. लग्नबंधनात अडकण्यापूर्वीपासूनच ती त्याच्या जीवनातील प्रत्येक क्षणात साथ देताना दिसली. वडिलांच्या निधनानंतर तिनं रणबीरला आधार दिला. चित्रपटांमध्ये अपयश मिळालं, तेव्हाही…

Read More