Headlines

सलमान खान आणि ऐश्वर्या राय आमने-सामने; पुन्हा एकदा रंगणार दोघांमध्ये…

Salman Khan : बॉलिवूडमध्ये एका वर्षी अनेक चित्रपट प्रदर्शित होत असतात. काही चित्रपटांचे विषय खूपच चांगले असतात मग अनेकदा एकाच वेळेस जेव्हा 2 चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होतात तेव्हा मोठा प्रश्न मेकर्स पुढे उभा राहतो. पण मात्र प्रेक्षकांची उत्सुकता वाढते. अनेकदा एकाच वेळीस रिलीज होणाऱ्या चित्रपटांमुळे प्रोड्यूसरसमध्ये वाद देखील पाहायला मिळतात. असाच सामना सुपरस्टार सलमान…

Read More

‘गर्लफ्रेंडला डेटवर घेऊन जायचे आहे, 300 रुपये द्या…’ फॅन्सची ‘या’ भारतीय क्रिकेटरकडे मागणी

Cricket News : खेळाडूंना मैदानावर किंवा मैदानाबाहेर अनेक कडू गोड अनुभव येत असतात. चाहते आपल्या आवडत्या खेळाडूला भेटण्यासाठी कधी कधी सुरक्षाकवच भेदून मैदानात जातानाचं चित्र तर आपण अनेकवेळा पाहिलं आहे. आपल्या आवडत्या खेळाडूबरोबर सेल्फी (Selfie) घेण्यासाठी चाहते आतुर असतात. आपल्या आवडत्या खेळाडूचं टीशर्ट, कॅप, बूट किंवा त्याने घातलेल्या एखाद्या गोष्टीचीही मागणी करतात. काही वेळा खेळाडू…

Read More

प्रेमासाठी वाट्टेल ते! राखीसाठी boyfriend ने घेतली सर्वात महागडी गोष्ट, video एकदा पाहाच

Rakhi Sawant House in Dubai: राखी सावंत सोशल मीडियावर सतत चर्चेत असते. नेहमी कॉन्ट्रोव्हर्सीमध्ये अडकलेली राखी सावंत सध्या आपल्या लव्ह लाईफमुळे विशेष चर्चेत आहेत. बिझनेसमन आदिल खान याला ती गेल्या काही दिवसांपासून डेट करते आहे. आदिलसह अनेक आजकाल अनेक ठिकाणी स्पॉट होत असते त्यामुळे लोकांमध्येही तिची बरीच क्रेझ आहे. आपला boyfriend आदिलवर राखी प्रेमाचा वर्षाव…

Read More

राखीच्या आयुष्यात पुन्हा एकदा वादळ, boyfriend ला अज्ञात व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी

Rakhi Sawant: राखी सावंत आपल्या बेताल वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. आजकाल आपल्या बॉयफ्रेंड आदिल दुरानाहीसह ती सतत चर्चेत राहते. आता पुन्हा एकदा ती आणि तिचा बॉयफ्रेंड आदिल हे चर्चेत आले आहेत. यावेळी ती तिच्या कुठल्या बेताल वक्तव्यांमुळे नाही तर आपल्या बॉयफ्रेंडला आलेल्या धमकीमुळे राखी प्रचंड बैचेन झाली आहे. राखी सावंत ही एक अशी सेलिब्रिटी आहे जिच्या…

Read More

‘या’ अभिनेत्रीला आपले कपडेही सांभाळता येईना, शेवटी बॉयफ्रेंडने केली सेवा; पाहा VIDEO

मुंबईः अभिनेत्री अनुष्का दांडेकर हिच्यासोबत दहा वर्ष डेट केल्यानंतर आता अभिनेता करण कुंद्रा हा टेलिव्हिजन हिरो अभिनेत्री तेजस्वी प्रकाश हिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. आजकाल करिना आणि सैफ अली खानच्या जितक्या चर्चा होत नसतील तेवढ्या चर्चा ही करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश या जोडीची आहे. ते हल्ली कुठेही स्पॉट झाले की त्यांची जोरदार चर्चा ही सुरू होते. …

Read More

महिन्याभरापूर्वी गोड बातमी देणाऱ्या सेलिब्रिटीचा गर्भपात; हे क्षण मन हेलावणारे

मुंबई : एखादी महिला गरोदर असते तेव्हा ती जीवनातील काही सुखद दिवसांचा अनुभव घेत असते. गरोदरपणाचा काळ हा वाटतो तितका सोपा नसतो. किंबहुना या दिवसांमध्ये प्रत्येक महिलेला आव्हानात्मक प्रसंगांतूनही पुढे जावं लागतं. सर्वच आव्हानं महिलांना तारून नेतातच असं नाही. एका लोकप्रिय सेलिब्रिटीच्या जीवनात अशाच प्रसंगाचं वादळ आलं आणि स्वप्नांचा बंगला एका क्षणात तुटला. सोशल मीडियाच्या…

Read More

असे 6 स्टार क्रिकेटर्स जे लग्नापूर्वी झाले बाबा, हार्दिक पांड्यासह लिस्टमध्ये मोठ्या दिग्गजांचं नाव

मुंबई : जागतिक क्रिकेटमध्ये असे अनेक क्रिकेटपटू आहेत, ज्यांनी लग्नापूर्वी बाप बनण्याचा आनंद मिळवला आहे. लग्नाआधी प्रेयसीसोबत रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर हे क्रिकेटर्स बाबा झाले आहेत. क्रिकेटपटूंच्या या अनोख्या यादीत एका भारतीयाचाही समावेश आहे. चला एक नजर टाकूया अशाच 6 क्रिकेटर्सवर जे लग्नाआधीच बाबा झाले आहेत. 1. हार्दिक पंड्या हार्दिक पांड्या हा असा भारतीय क्रिकेटर आहे, जो…

Read More

लग्नात नववधुच्या प्रियकराची Entry, अखेर रक्ताने माखलेल्या शर्टातच घ्यावी लागली Exit

मुंबई : सोशल मीडियावर लग्नाशी संबंधित भरपूर व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात. जे खूपच मनोरंजक असतात. हे व्हिडीओ कधी लग्नातील त्या महत्वाच्या क्षणांचे असतात. तर काही व्हिडीओ लग्नातील मजा मस्करीचे असतात. नेटकऱ्यांना हे लग्नातील व्हिडीओ पाहायला फार आवडतात. परंतु आता त्यापैकी एक असा व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्हाला हसू तर येईल, मात्र तुम्हाला दया…

Read More

Instagram वर प्रेम करणं तरुणाला पडलं महागात… घरातून पळून आलेल्या प्रेमीकाबद्दल धक्कादायक खुलासा

कानपूर : सध्याची तरुणाई ही सोशल मीडियाशी इतकी जोडली गेलेली आहे की, जणू काही त्यांनी त्याचं व्यसनच लागलं आहे. त्यांना सोशल मीडियावर पाहाणाऱ्या गोष्टींचं इतकं एडिक्शन होऊन जातं की, त्यांना सोशल मीडियावरीर सगळ्याच गोष्टी खऱ्या वाटू लागतात. सोशल मीडियामुळे आपल्याला माहिती मिळते, नवीन लोकांशी ओळख होते हा त्याचा चांगला फायदा आहे. परंतु यामुळे लोकांचे नुकसान…

Read More

गुगलवर ‘कॉर्ल गर्ल’ला शोधणाऱ्या मुलाची ‘मासूम’ कहाणी…

मुंबई : इंटरनेट ही अशी गोष्ट आहे. जिथे आपल्याला आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतात. अगदी हेल्थपासून ते कोणत्याही गोष्टीची माहिती आपल्याला तेथे मिळते. परंतु हे लक्षात घ्या की, इंटरनेटवर असलेल्या सगळ्याच गोष्टी खऱ्या नसतात. त्यामुळे तुम्ही कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवण्यापूर्वी निट विचार करा. या गोष्टीचा अनुभव एका मुलाला सुद्ध आला आहे. ज्यामुळे त्याला चार लोकांचा…

Read More