स्टंटच्या नादात तरुणाकडून घडली एक चूक, डोंगरावरुन उडी मारली पण… पाहा व्हिडीओ
मुंबई : सोशल मीडिया हे असं प्लॅटफॉर्म आहे, जेथे आपल्या नवनवीन व्हिडीओ पाहायला मिळतात. जे आपलं मनोरंजन करतात. येथे आपल्याला कॉमेडी, इंफोर्मेटीव्ह आणि बरेच क्राफ्ट व्हिडीओ देखील पाहायला मिळतात. तसेच असे अनेक स्टंटचे देखील व्हिडीओ पाहायला मिळतात. जे आपल्या अंगावर काटा उभा करतात. तर बरेच लोक असं देखील असतात, जे स्टंट करायला जातात खरं, परंतु…