Headlines

आई झाल्यानंतर आलिया भट्टने केली बोटॉक्स सर्जरी? बदलेल्या लूकमुळे होतेय ट्रोल

[ad_1] मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) ही लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. आलिया आई झाली असून मातृत्वाचा आनंद घेत आहे. आलियानं  नोव्हेंबर 2022 मध्ये मुलीला जन्म दिला. आलिया आणि रणबीरच्या (Ranbir Kapoor) मुलीचे नाव राहा आहे. राहाच्या जन्मानंतर ते दोघेही तिच्यासोबत जितका मिळेल तितका वेळ व्यथित करताना दिसत आहेत. सध्या राहाच्या जन्मानंतरच्या काळाचा…

Read More

50 व्या वाढदिवसाच्या दिवशी न्यूड झाली ही अभिनेत्री, बोटॉक्स विषयी केला धक्कादायक खुलासा

[ad_1] मुंबई : आपल्या कारकिर्दीत उत्कृष्ट अभिनय आणि गायनानं लाखो हृदयांवर राज्य करणारी अमेरिकन अभिनेत्री आणि गायिका ग्वेनेथ पॅल्ट्रोनं ( Gwyneth Paltrow ) 27 सप्टेंबर रोजी आपला 50 वा वाढदिवस साजरा केला. ग्वेनेथला आपण सगळ्यांनी Iron Man या चित्रपटाच्या सीरिजमध्ये पेपर पॉट्स या भूमिकेत पाहिलं. ग्वेनेथनं तिच्या 50 व्या वाढदिवसाच्या आनंदात न्यूड फोटोशूट केलं आहे….

Read More