Headlines

लतादीदीच नाही तर या सेलिब्रिटींची ‘गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद… नावं ऐकून बसेल धक्का

मुंबई : बॉलिवूड इंडस्ट्री ही ग्लॅमरसाठी ओळखले जाते आणि येथे सर्व प्रकारचे टॅलेंट पाहायला मिळते. ज्याच्या बळावर या इंडस्ट्रीमधील लोकांना अनेक अवॉर्ड्स देखील मिळाले आहेत. परंतु तुम्हाला माहिती आहेत का, इंडस्ट्रीत काही अशी देखील लोकं आहेत. ज्यांनी त्यांच्या नावे एक वेगळाच रेकॉर्ड केला आहे आणि ज्यामुळे त्यांचे नाव ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये आले आहे. ज्येष्ठ गायिका…

Read More