Headlines

सलमान, शाहरुख आणि आमिर खानबद्दल बोनी कपूर यांचे वक्तव्य, म्हणाले ‘ते तिघेही…’

[ad_1] Boney Kapoor Predictions : बॉलिवूडमधील लोकप्रिय निर्मात्यांपैकी एक म्हणून बॉनी कपूर यांना ओळखले जाते. त्यांनी ‘मिस्टर इंडिया’, ‘जुदाई’, ‘नो एन्ट्री’, ‘वॉन्टेड’ अशा एकापेक्षा एक दर्जेदार चित्रपटांची निर्मिती केली आहे. सध्या बोनी कपूर हे त्यांच्या अनेक प्रोजेक्ट्समुळे चर्चेत आहेत. आता लवकरच बोनी कपूर यांची निर्मिती असलेला मैदान हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  या चित्रपटात…

Read More

ऐश्वर्या रायने नाकारलेल्या चित्रपटातून श्रीदेवीने केलं कमबॅक, रातोरात हिट ठरला होता सिनेमा

[ad_1] Srivdevi English Vinglish: श्रीदेवी बॉलिवूडची पहिली लेडी सुपरस्टार. आज भलेही त्या आपल्यासोबत नसल्या तरी त्यांचे चित्रपट आजही मोठ्या आवडीने पाहिले जातात. त्यांचा अभिनय, चित्रपट, त्यातील गाणी आजही प्रेक्षकांच्या आठवणीत आहे. श्रीदेवीच्या चित्रपटांबाबत बोलायचे झालं तर त्यांचा इंग्लिश विंग्लिश चित्रपटाचे नाव आवर्जुन घ्यायलाच पाहिजे. 2012मध्ये आलेला हा चित्रपट थिएटरमध्ये प्रचंड गाजला. श्रीदेवी यांचा कमबॅक म्हणून…

Read More

‘मी जिवंत आहे तोपर्यंत…,’ श्रीदेवी यांच्या खासगी आयुष्याबद्दल विचारताच बोनी कपूर यांचं मोठं विधान

[ad_1] बॉलिवूड दिग्दर्शक बोनी कपूर सध्या आगामी ‘मैदान’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. याच पार्श्वभूमीवर देत असलेल्या मुलाखतींमध्ये ते आपल्या खासगी आणि व्यावसायिक आयुष्यावर बोलत आहेत. यादम्यान श्रीदेवीवर बायोपिक बनवण्याची काही शक्यता आहे का? असं विचारण्यात आलं असता त्यांनी नकार दिला. “ती फार खासगीत जगणारी व्यक्ती होती. तिचं आयुष्यही खासगीच राहायला हवं. मला वाटत नाही की…

Read More

सलमान खान-अर्जुनमधील वादावर जाहीरपणे बोलले बोनी कपूर, ‘मला सलमानने फोन करुन सांगितलं की…’

[ad_1] बॉलिवूडमधील गाजलेल्या वादांमध्ये सलमान खान आणि अर्जुन कपूर यांच्या वादाचा समावेश आहे. हा वाद इतका टोकाचा आहे की, सलमान खान अर्जुनकडे पाहणंही पसंत करत नाही. विशेष म्हणजे अर्जुन कपूरला सलमान खानने बॉलिवूडमध्ये पदार्पण करताना फार मदत केली होती. पण या वादाचा परिणाम सलमान खान आणि अर्जुन कपूर बोनी कपूर यांच्या मैत्रीवर झालेला नाही. दरम्यान…

Read More

अर्जुन, जान्हवीच्या रिलेशनशिपवर वडील बोनी कपूर यांचा आक्षेप! म्हणाले ‘आजकालची मुलं…’

[ad_1] Boney Kapoor on Janhvi Kapoor, Arjun Kapoor’s Relationships  : बॉलिवूडचे लोकप्रिय निर्माते बोनी कपूर यांनी आजवर अनेक हिट चित्रपट दिले. आज त्यांची मुलं बॉलिवूडमध्ये चांगली कामगिरी करत आहेत. अर्जुन कपूर, जान्हवी कपूर आणि त्यांच्या मागोमाग आता खुशी कपूर हे तिन्ही मुलं त्यांच्या वडिलांप्रमाणे चित्रपटसृष्टीत सक्रिय आहेत. पण त्याशिवाय बोनी कपूर यांची मुलं त्यांच्या खासगी…

Read More

अखेर जान्हवीच्या होण्याऱ्या नवऱ्या बाबत बोनी कपूर यांचा खुलासा, म्हणाले…

[ad_1] Boney Kapoor on Janhvi Kapoor relationship : बॉलिवूड दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची लेक जान्हवी कपूर ही देखील एक अभिनेत्री आहे. जान्हवी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत असते. सोशल मीडियावर व्हायरल झालेले तिचे फोटो आणि व्हिडीओ अनेकदा चर्चेचा विषय ठरतात. गेल्या काही दिवसांपासून जान्हवीचं खासगी आयुष्य हे जास्त चर्चेत आहे. त्याचं…

Read More

मोग्मँबो खुश हुआ! Mr. India चित्रपटाचा सीक्वेल येणार, बोनी कपूर यांची घोषणा

[ad_1] Mr India 2 Movie Updates : नव्वदीच्या दशकातील सुपरहिट चित्रपट म्हणून ‘मिस्टर इंडिया’ला ओळखले जाते. या चित्रपटामध्ये अभिनेते अनिल कपूर आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी हे प्रमुख भूमिकेत झळकले होते. या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. हा चित्रपट 25 मे 1987 रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाने भारतात तब्बल 10 कोटींचा गल्ला जमवला होता. आजही या…

Read More

ना सलमान, ना अनिल कपूर; ‘नो एण्ट्री 2’ चित्रपटात झळकणार ‘हे’ कलाकार, निर्मात्यांनी दिली माहिती

[ad_1] Boney Kapoor Confirms No Entry 2 Starcast : बॉलिवूडच्या सुपरहिट कॉमेडी चित्रपटांपैकी एक चित्रपट म्हणून ‘नो एण्ट्री’ चित्रपटाला ओळखले जाते. 2005 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला होता. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन अनीस बज्मी यांनी केले होते. तर या चित्रपटाची निर्मिती बोनी कपूर यांनी केली होती. या चित्रपटात सलमान खान,…

Read More

गगनात मावेना साठीत डोक्यावर केस उगवण्याचा आनंद! बोनी कपूर यांची हेअर ट्रान्सप्लांट सर्जरी

[ad_1] Boney Kapoor : बॉलिवूडचे लोकप्रिय दिग्दर्शक आणि निर्माता बोनी कपूर यांनी गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘तू झूठी मैं मक्कार’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यांच्या या चित्रपटातील भूमिकेसाठी सगळ्यांनी त्यांची स्तुती केली होती. या सगळ्यानंतर आता बोनी कपूर यांनी चांगलं दिसण्यासाठी हेअर ट्रान्सप्लॉन्ट करण्याचा निर्णय घेतला. एका कार्यक्रमानिमित्तानं दिलेल्या मुलाखतीत बोनी कपूर यांनी…

Read More

‘मॅरेज तर लपवलं, चारचौघांत प्रेग्नेन्सी लपवू शकलो नाही!’ जेव्हा दुसऱ्या लग्नावर बोलले होते बोनी कपूर

[ad_1] Boney Kapoor Sridevi’s Secret Marriage : चित्रपट निर्माता बोनी कपूर यांच्या चित्रपटांसोबतच त्यांचं खासगी आयुष्य देखील तितकंच चर्चेत असतं. त्यात त्यांचं वैवाहिक आयुष्य तर नेहमीच चर्चेत असायचं. आज बोनी कपूर यांची पहिली पत्नी मोना कपूर यांचा स्मृतीदिन आहे. या सगळ्यात बोनी कपूर यांची एक जुनी मुलाखत व्हायरल होते. या मुलाखतीत त्यांनी श्रीदेवी यांच्याशी गुपचुप…

Read More