Headlines

पॉर्न स्टारच्या प्रेमात पडला अन् तिच्यासोबतच कामही करु लागला; सेलिब्रिटी कपलची अफलातून Love Story

मुंबई : बॉलिवूडमध्ये बऱ्याच सेलिब्रिटी जोड्यांची नावं या न त्या कारणामुळे चर्चेत असतात. पण, एक जोडी मात्र त्यांच्या अनपेक्षित नात्यामुळं आणि नात्यात आलेल्या वळणांमुळं चर्चेत आली आहे. पाहता पाहता प्रसिद्धीझोतात आलं आणि सर्वांच्याच नजरा या जोडीवर खिळल्या. (Sunny Leone Daniel Weber) सनी सुरुवातीला एक पॉर्न स्टार म्हणून ओळखली जात होती. पण, लग्नानंतर मात्र ती या…

Read More