Headlines

अनाथ मुलीला आपलंसं करण्याची प्रियांकाची इच्छा, आईचा मात्र कडाडून विरोध

[ad_1] मुंबई : यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीलाच अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि तिचा पती, निक जोनास या जोडीनं सरोगसीच्या माध्यमातून एका मुलीचं पालकत्वं स्वीकारलं. लेकिच्या येण्यानं प्रियांच्या जीनवनात एक नवी पहाट झाली. तिनं एका नव्या भूमिकेत स्वत:ला झोकून दिलं. (Priyanka chopra nick jonas) लहान मुलांचा प्रियांकाला विशेष लळा. ही बाब काही नवी नाही. कारण, अनेकदा तिनं विविध…

Read More