अक्षय कुमारला पुन्हा महादेवाच्या अवतारात पाहून चाहते खुश म्हणाले, ‘हे गाणं ऐकून मला…’
Akshay Kumar singing debut : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या अभिनयाचे लाखो चाहते आहेत. आता आपल्या सगळ्यांच्या लाडक्या खिलाडी कुमारनं अभिनय क्षेत्रानंतर आता संगीत क्षेत्रात पदार्पण केलं आहे. आता त्यानं त्याच्या गाण्यानं त्याच्या चाहत्यांना एक नवं सरप्राइज देण्याचा प्रयत्न करताना अक्षय दिसतोय. अक्षय कुमारचं ‘शंभू’ हे गाणं प्रदर्शित झालं आहे. अक्षयनं स्वत: हे गाणं गायलं आहे….