Headlines

“बॉलिवूड नवीन पिढीला सॉफ्ट पॉर्न शिकवतंय?”, Lust Stories 2 चा ट्रेलर पाहताच अभिनेत्याचा संतप्त सवाल

KRK on Lust Stories 2 : नेटफ्लिक्सवरील ‘लस्ट स्टोरीज’च्या पहिल्या भागाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचे पाहता. आता निर्माते दुसरा भाग घेऊन आले आहेत. ‘लस्ट स्टोरीज 2’ चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला होता. चित्रपटाचा हा बोल्ड ट्रेलर पाहुन प्रेक्षकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. या चित्रपटात अभिनेत्री काजोल आणि तमन्ना भाटिया या दोघीही बोल्ड सीन करताना दिसणार…

Read More

Shilpa Shetty इटलीमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत असतानाच तिच्या मुंबईतील घरात काय घडलं पाहिलं का?

Shila Shetty : बॉलिवुड अभिनेत्री शिल्पा शेट्टी सध्या इटलीत सुट्टीचा आनंद घेत आहे. इटलीत शिल्पा तिच्या कुटुंबासोबत वेळ व्यथित करत आहे. त्यांच्यासोबत सुट्टीचा आनंद कसा घेते याविषयी सांगण्यासाठी तिनं सोशल मीडियावर अनेक फोटो शेअर केले. दरम्यान, शिल्पा शेट्टीच्या मुंबईतील जुहू या परिसरात असलेल्या घरात चोरीची घटना समोर आली आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन…

Read More

एकदोन नव्हे, तब्बल 28 वर्षे लहान मुलीला Nawazuddin Siddiqui नं Kiss करताच व्हिडीओ तुफान व्हायरल

Nawazuddin Siddiqui : बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अवनीत कौर यांचा आगामी चित्रपट टीकू वेड्स शेरू चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताच कॉन्ट्रोव्हर्सीचा एक भाग झाला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये 49 वर्षांचा नवाजुद्दीन सिद्दीकी आणि 21 वर्षांच्या अवनीत कौरचा किसिंग सीन दाखवण्यात आला आहे. त्यांच्या या किसिंग सीननं सगळ्यांमध्ये चर्चेचा विषय…

Read More

“महाराष्ट्रात राज ठाकरेंची सत्ता नाही हे राज्याचं दुर्दैव”

Raj Thackeray Birthday : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा काल वाढदिवस होता. त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं त्यांना अनेकांनी शुभेच्छा दिल्या होत्या. यात त्यांचे अनेक चाहते आणि कार्यकर्ते किंवा पदाधिकारी आहेत. पण हे भक्त इथेच नाही तर अनेक सेलिब्रिटींनी देखील त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यात मराठमोळा अभिनेता तेजस्विनी पंडित आणि बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख देखील…

Read More

कधी मोलकरीण तर कधी वेश्या…; आईला मिळणाऱ्या भूमिकांवरून संतापली अभिनेत्रीची मुलगी

Ishita Arjun : बॉलिवूड इंडस्ट्रीवर भेदभावाचे आरोप होतंच असतात. आरोप-प्रत्यारोप या इंडस्ट्रीसाठी काही नवीन नाही . असेच काही वाद-विवाद पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत आणि यावेळी हे आरोप केले आहेत प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री इला अरुण यांची मुलगी इशिता अरुण हिने, इशिताने भेदभावाचा हे आरोप बॉलिवूड इंडस्ट्रीवर केले आहेत. इशिताने सांगितले की, बॉलिवूडने नेहमीच तिची…

Read More

‘या’अभिनेत्याच्या हसऱ्या चेहऱ्यामागे दडलेलं इतकं दु:ख; अभिनेत्रीवरील प्रेमापोटी तीन लग्न, हाती फक्त निराशा

Inder Kumar : बॉलिवूड अभिनेत्री ईशा कोप्पीकर ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. या अभिनेत्रीनं फक्त बॉलिवूड नाही तर दाक्षिणात्य चित्रपटातही उत्तम कामगिरी केली आहे. तर एक काळ असा होता जेव्हा ईशा कोप्पीकर आणि दिवंगत अभिनेता इंदर कुमार हे रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा होत्या. दरम्यान, ईशा कोप्पीकरपासून विभक्त झाल्यानंतर इंदर कुमार तिला विसरू शकले नव्हते याचा खुलासा…

Read More

“हा महिलांचा डब्बा आहे तुम्ही…”, मुंबई लोकलमध्ये प्रवास करताना Sankarshan Karhade ला आलेला अनुभव

Sankarshan Karhade : छोट्या पडद्यावरील ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम चांगलाच लोकप्रिय कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम म्हटलं की लगेच सगळ्यांना आठवतात त्यातले सगळेच कलाकार. या कार्यक्रमानं सगळ्यांना हसून हसून वेड केलं आहे. पण हा कार्यक्रम अभिनेता संकर्षण कऱ्हाडेशिवाय अपूर्ण आहे. संकर्षण हा सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत…

Read More

Gandii Baat फेम अभिनेत्री अडकली विवाह बंधनात? फोटो व्हायरल

Gehana Vasisth: ‘गंदी बात फेम’ आणि पॉर्नोग्राफी प्रकरणात अडकलेली अभिनेत्री गहना वशिष्ठ आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिचं चर्चेत येण्याचं कारण तिचा आगामी प्रोजेक्ट नाही. तर तिचं खासगी आयुष्य आहे. गहना वशिष्ठनं विवाह केला आहे. गहनानं फैजान अन्सारी यांच्यासोबत विवाह बंधनात अकडली आहे. तिच्या विवाहाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे. गहना वशिष्ठ…

Read More

‘दयावान’ फेम अभिनेते Mangal Dhillon यांचे निधन, कॅन्सरनं घेतला जीव

Mangal Dhillon Death : लोकप्रिय अभिनेते आणि लेखक मंगल ढिल्लोन यांचे निधन झाले आहे. पंजाबच्या लुधियाना येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मंगल ढिल्लोन यांचं निधन कर्करोगामुळे झाल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मंगल ढिल्लोन हे आजारी होते. तर तर महिन्याभरापासून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. पण त्यांच्या तब्येतीत काही फरक पडला…

Read More

Adipurush पाहायचाय? जाणून घ्या Advance Booking च्या तारखा; रणबीर कपूर घेतोय 10 हजार तिकिटं

Ranbir Kapoor Will Book 10 Thousand Ticktes Of Adipurush : दाक्षिणात्य अभिनेता प्रभास आणि अभिनेत्री क्रिती सेनन यांचा ‘आदिपुरुष’ हा चित्रपट 16 जुन रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्या पासून हा चर्चेत होता. सतत वादाच्या भोवऱ्यात अडकणाऱ्या या चित्रपटाला पाहण्यासाठी अनेक प्रेक्षक आतुर आहेत. अनेकांनी तर आगावू बुकिंग करण्यास सुरुवात केली आहे….

Read More