Headlines

‘मला आजही कामासाठी स्ट्रगल करावं लागतं’; अजिंक्य देवचा मोठा खुलासा

[ad_1] Ajinkya Deo : मराठी चित्रपटसृष्टीतील सगळ्यांचा लाडका आणि हॅन्डसम अभिनेता म्हणून अजिंक्य देव ओळखला जातो. अजिंक्यनं त्याच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात घर केलं. अजिंक्यनं फक्त मराठी नाही तर बॉलिवूड चित्रपटसृष्टीतही काम केलं. करिअरमध्ये इतकं सगळं मिळवलेल्या अजिंक्यनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत चित्रपटसृष्टीतील चढाओढ, स्पर्धा या सगळ्यांवर वक्तव्य केलं आहे. याशिवाय आपलीच माणसं आपल्याकडे कसं दुर्लक्ष…

Read More

उमेश कामतने का केली ‘मायलेक’ची निवड?

[ad_1] Umesh Kamat Mylek : आई आणि मुलीच्या सुरेख नात्यावर भाष्य करणारा ‘मायलेक’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटातील गाणी, ट्रेलर सोनाली आणि सनायाची सुंदर केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असतानाच यात विशेष लक्ष वेधून घेत आहे तो उमेश कामत. उमेशची या चित्रपटात एकंदरच कूल आणि इंटरेस्टिंग भूमिका असल्याचं दिसतंय. खरंतर, हा चित्रपट आई…

Read More

काही झालं तरी सलमान खान का नाही सोडत गॅलेक्सी अपार्टमेंट? काय आहे नेमकं कारण…

[ad_1] Salman Khan Galaxy Apartment : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घरावर काल रविवारी सकाळी गोळ्या झाडण्यात आल्या. त्याच्या घराच्या म्हणजेच गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाहेर हवेत तीन राउंड फायरिंग केल्यानंतर हल्लेखोर तिथून पळून गेले. या प्रकरणात पोलिस तपास करत आहे. या सगळ्यात एक व्हिडीओ समोर आला आहे त्यात एक गोष्ट समोर आली आहे की लॉरेन्स बिश्नोईच्या गॅन्गचे सदस्यांनी…

Read More

‘मी त्याला आर्थिक मदत करु शकत नाही, पण…’; सलमानसोबतच्या नात्यावर अरबाजचा खुलासा

[ad_1] Arbaaz Khan-Salman Khan : बॉलिवूडचा भाईजान म्हणजेच सलमान खानचं आपल्या भावांसोबत कसं नातं आहे हे सगळ्यांना काही प्रमाणात माहित आहे. अरबाजनं त्याचा मुलगा अरहान खानसोबतच्या एका पॉडकास्टमध्ये त्याच्या भावनांविषयी खुलासा केला आहे. त्याशिवाय त्यानं या देखीलही खुलासा केला आहे की कठीण काळात ते कसे एकमेकांच्या पाठीशी उभे राहतात. त्यात सोहेलनं देखील सलमानचे कौतुक केले. …

Read More

गोळ्या झाडून वडिलांनी संपूर्ण कुटुंबाला मारलं, 34 वर्षांनंतर अभिनेत्यानं सांगितली भयावह घटना

[ad_1] Actor who’s father shot everyone in the family : 1992 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बेखुदी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या अभिनेता कमल सदानाला कोणत्याही ओळखीची गरज नाही. कमल सदानाचा पहिलाच चित्रपट हा काजोलसोबत होता. त्यामुळे कमल खूप उत्साही होता. पण करिअरमध्ये यशस्वी होण्याआधीच त्याच्यासोबत एक धक्कादायक घटना घडली. याविषयी कमलनं एका मुलाखतीत सांगितलं आहे. कमलनं…

Read More

‘झलक दिखला जा’ विजेती असलेल्या अभिनेत्रीवर आली चहा विकण्याची वेळ!

[ad_1] Manisha Rani : लाखो लोकांच्या मनावर राज्य करणारी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि रिअॅलिटी शो विजेती मनीषा राणी ती कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. मनीषा इथपर्यंत पोहोचायला खूप मेहनत केली आहे. तिच्या टॅलेन्टच्या जोरावर मनीषानं बिहार ते मुंबई असा यशस्वी प्रवास केला. मनीषा राणी ही ‘झलक दिखला जा 11’ मध्ये एक वाईल्ड कार्ड एन्ट्री…

Read More

‘तुझी आईच माझी सासू बनणार’; VIDEO शेअर करत मानसी नाईकनं दिली हिंट!

[ad_1] Manasi Naik : लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री मानसी नाईक हे सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. मानसी सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. सोशल मीडियावर ती सतत काहीना काही पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकतीच मानसीनं तिच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. तिच्या या पोस्टनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. त्याचं कारण म्हणजे…

Read More

40 चित्रपटांपैकी 30 फ्लॉप; मॉडेलिंग सोडून अभिनयात आलेल्या ‘या’ मुलाची पैशांअभावी झालेली वणवण

[ad_1] Arjun Rampal : बॉलिवूडमध्ये आपलं करिअर करण्यासाठी येणारे कलाकार हे खूप स्ट्रगल करताना दिसतात. पण त्यातील सगळ्यांनाच यश मिळतं असं नाही. काही कलाकारांनी तर आपलं संपूर्ण आयुष्य झोकून देतात, तर काही कलाकार असतात जे शेवटपर्यंत हार मानत नाही आणि ते अखेर सुपरस्टार ठरतात. त्यातही काही कलाकार आहेत जे शेवट पर्यंत मेहनत करतात पण सुपरस्टार…

Read More

अक्षय कुमार-टायगर श्रॉफ की अजय देवगण? बॉक्स ऑफिसवर कोणी मारली बाजी?

[ad_1] Akshay Kumar-Tiger Shroff or Ajya Devgn Who did Great work at Box Office : यंदाच्या वर्षी ईदच्या निमित्तानं सलमान खानचा नाही तर अजय देवगणचा मैदान आणि अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफचा ‘बडे मिया छोटे मिया’ हे चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. आता हे दोन चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. अजय देवगणचा ‘मैदान’ हा चित्रपट…

Read More

’12 तासाचं काम 30 मिनिटात करायला सांगायचे, स्क्रिप्टही दिली नाही’; मराठी अभिनेत्रीचा बॉलिवूड निर्मात्यांवर गंभीर आरोप

[ad_1] Trupti Khamkar on Crew Shooting : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर, तब्बू आणि क्रिती सेननचा ‘क्रू’ या चित्रपटाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात भूमिका साकारणारी मराठी अभिनेत्री क्रिती खामकरनं निर्मात्यांवर 12 तासाचं शूट 30 मिनिटात करुन घेण्याचा आरोप केला आहे. त्यासोबत तिनं हे देखील सांगितलं आहे की तृप्ती खामकरनं हे देखील सांगितलं की…

Read More