Headlines

Sara Tendulkar चा जडला विवाहित अभिनेत्यावर जीव, अखेर सगळ्यांसमोर प्रेमाची कबूली

मुंबई : सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडूलकर सध्या सोशल मीडियावर खूपच चर्चेत असते. नुकतेच तिने मॉडलिंगमध्ये पदार्पण केलं आहे. ज्यानंतर तिचं खुप कौतुक देखील करण्यात आलं. सारा तेंडुलकर सोशल मीडियावर नेहमीच ऍक्टिव्ह असते आणि ती सोशल मीडियावर काही ना काही अपडेट करत असते. तिचे सोशल मीडियावर खूप फॉलोअर्स आहेत आणि त्यांना सारा तिच्या खासगी आयुष्यात…

Read More