‘सगळं चुकीचं होतं आणि…’, सातपुडा टायगर रिजर्व वादावर Raveena Tandon चं स्पष्टीकरण

Raveena Tandon Controversy: बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन (Raveena Tandon) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. रवीना ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. बऱ्याचवेळा रवीना ही वेगवेगळ्या गोष्टींवर तिचं स्पष्ट मत मांडताना दिसते. यावेळी रवीनानं मध्ये प्रदेशच्या सातपुडा व्याघ्र (Satpura Tiger Reserve) प्रकल्पाबाबात तिच्या नावावरून बराच…

Read More

‘प्रचंड दुःख होतं जेव्हा…’, ‘त्या’ कारणामुळे Shahrukh Khan बंद खोलीत मुलांसोबत ढसाढसा रडला

Shahrukh Khan Cried With His Childrens in Hotel Room : बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. शाहरुख सध्या ‘पठाण’ (Pathaan) या त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. प्रदर्शित होण्यापूर्वीच शाहरुखचा हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. अनेक धार्मिक संघटनेच्या लोकांनी चित्रपटावर बहिष्कार घालण्याची मागणी केली आहे. तरी सुद्धा…

Read More

Viral Video : भगव्या बिकनीच्या वादानंतर दिपीका म्हणते, “रंगाचा कोणताही धर्म नसतो”

Pathan Controversy : बॉलिवुड अभिनेता शाहरुख खान (shahrukh khan) आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण (deepika padukone) यांचा बहुचर्चित पठाण चित्रपट सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. चित्रपटातील बेशरम रंग (Besharam Rang) या गाण्यामध्ये दीपिकाने घातलेल्या भगव्या बिकिनीमुळे हिंदुत्ववादी संघटनांसह भाजप नेते आक्रमक झाले आहेत. पठाण चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी आता हिंदुत्ववादी संघटनांकडून केला जात आहे. अशातच दीपिका…

Read More

FIFA World Cup मध्ये मान मिळाल्यानंतर आता Deepika Padukone वर नवीन जबाबदारी

Deepika Padukone : बॉलिवूड सुप्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आज हिला कोणाच्याही परिचयाची गरज नाही. तिनं बॉलिवूडमध्ये तिच्या अभिनयाने स्वत:चे अस्तित्व निर्माण केले आहे. हल्ली पठाण चित्रपटातील पहिलं गाणं बेशरम रंग रिलीज झाल्यानंतर सध्या ती वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. त्या गाण्यातील तिचा बोल्ड लूक अनेकांसाठी चर्चेचा विषय ठरला आहे. दीपिकाने स्वत:ची ओळख जागतिक स्तरावर…

Read More

‘मी हिंदू असतो तर माझं नाव…’, Shah Rukh Khan चा व्हिडीओ तुफान व्हायरल

Shah Rukh Khan Viral Video : अभिनेता शहरुख खान (Shah Rukh Khan) कायम त्याच्या प्रोफेशनल आणि खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो. गेल्या काही दिवसांपासून शाहरुख आगामी सिनेमा ‘पठाण’ सिनेमामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. दरम्यान अभिनेत्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. शहरुखचा व्हायरल होत असलेला व्हिडीओ जुना आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एका व्यक्तीने…

Read More

‘लोकांकडे अन्न नाही, पण कपड्यांवर वाद मात्र…’, Deepika Padokone च्या बिकिनीवर ज्येष्ठ अभिनेत्रीची प्रतिक्रिया

Ratna Pathak on Bikini Controversy: आजपर्यंत अनेक सिनेमे प्रदर्शनापूर्वी वादाच्या भोवऱ्यात अडकतात. आता अभिनेता शहरुख खान आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण स्टारर ‘पठाण’ सिनेमा मोठ्या अडचणीत सापडला आहे. ‘पठाण’ (Pathaan) सिनेमात बेशरम रंग (Beshram rang) गाण्यात दीपिकाने घातलेल्या बीकिनीमुळे अभिनेत्री सर्वत्र ट्रोल होत आहे. वादावर अनेक मंत्री, अभिनेते आणि अभिनेत्री प्रतिक्रिया देत असताना ज्येष्ठ अभिनेत्री रत्ना…

Read More

गर्वाचं घर खाली; स्वभावामुळे संपलं Shahid Kapoor सोबत स्क्रिन शेअर करणाऱ्या ‘या’ कलाकाराचं करिअर

Vishal Malhotra Talked About His Career’s End : अभिनेता विशाल मल्होत्राचं (Vishal Malhotra) नाव तुम्ही ऐकलंच असेल आणि जर तुम्हाला हे नाव आठवत नसेल तर फोटो पाहून तुम्ही लगेच त्याला ओळखाल. विशाल हा एकेकाळी अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसायचा. मात्र, गेल्या 12 वर्षांपासून तो मोठ्या पडद्यावर दिसला नाही. विशाल हा ‘शरारत’, ‘हिप हिप हुर्रे’ आणि ‘क्या…

Read More

‘मला माझ्या मित्रांमुळे…’, Neena Gupta यांचा बॉलिवूडमध्ये काम मिळवण्याविषयी मोठा खुलासा

Neena Gupta On Working In Bollywood : बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता (Neena Gupta) या लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहेत. नीना यांनी त्याच्या दमदार अभिनयानं प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. नीना गुप्ता या सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. नीना या सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहतात. नीना या नेहमीच स्पष्ट वक्तव्य करतात. काही…

Read More

गर्लफ्रेंड असूनही अरबाजला खरंच Malaika Arora शी पुन्हा करायचं लग्न? जाणून घ्या Inside Story

Arbaaz Khan Want to Get Married Malaika Arora : बॉलिवूड अभिनेता अरबाज खान (Arbaaz Khan) आणि अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) हे दोघे 2017 साली विभक्त झाले. तरी देखील ते दोघं त्यांच्या मुलासाठी एकत्र येताना दिसतात, कधी डिनरसाठी एकत्र तर कधी मुलाला विमानतळावर सोडण्यासाठी. अरबाज आणि मलायका हे त्यांच्या आयुष्यात पुढे गेले आहेत. मात्र, एका…

Read More

‘माझी मुले हिंदू होतील की मुस्लिम…’, ट्रोलर्सना Devoleena Bhattacharjee चं सडेतोड उत्तर

Devoleena Bhattacharjee Slams Troller Over Marriage : झगमगत्या विश्वात सध्या लग्नाचे वारे वाहत आहेत. अनेक सेलिब्रिटींच्या लग्नाची चर्चा सुरु असताना साथ निभाना साथिया’ (Saath Nibhaana Saathiya) मालिकेतून घरा-घरात पोहोचलेली अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी (Devoleena Bhattacharjee) ने मेहंदी, हळदीनंतर लग्नाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट तुफान व्हायरल झाले. देवोलिनानं तिच्या जिम ट्रेनर शहनवाज शेखसोबत सप्तपदी घेतल्या आहेत. तिच्या…

Read More