Headlines

‘माझी गर्लफ्रेण्ड हो आणि मी तुला…’, Nora Fatehi ला सुकेश चंद्रशेखरने दिलेली खास ‘ऑफर’

Money Laundering Case : 200 कोटींच्या फसवणूक प्रकरणात अटकेत असलेला सुकेश चंद्रशेखर (sukesh chandrasekhar) सध्या दिल्लीच्या (Dehli) मंडोली तुरुंगात बंद आहे. सुकेशसोबतच बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिससोबत (Jacqueline Fernandez) अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) देखील मनी लाँड्रिंग प्रकरणात (money laundering) चौकशीच्या फेऱ्यात आहे. या दोघींच्या अडचणी कमी होण्या ऐवजी वाढत आहेत. यावेळी दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टमध्ये…

Read More